आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more
We cover breaking news from satara district. Here you will get marathi news from satara.
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे द्वेषाचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करतात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामांचे जाळे निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेच कोरेगावच्या आमदार निवडून येतील. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन करत आमदार निलेश लंके यांनी शिंदेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केले. खटाव तालुक्यातील … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात 18 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एक टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून नेतेमंडळांची चोरी केली जात आहे. या चोरणाऱ्या टोळीकडून घरे फोडण्याचे काम केले जातेय, त्यांना येत्या निवडणुकांमध्ये दाखवून द्या व त्यांचा वचपा काढा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केला. कराड तालुक्यातील कापील येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने थंड हवेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला लाखो पर्यटक भेट देत आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे याचा पर्यटकांना नाहक त्रास होतोय. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आजपासून दि. 7 ते 25 जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी प्रायोगिक … Read more
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट येथे फळ विक्रेत्यांवर कोयत्याने झालेल्या हल्याची घटना ताजी असताना अजून एक कोयत्याने सपा सप वार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. क्षेत्रमाहूली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव यांच्यावर अज्ञात इसमांनी अचानक कोयत्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात युवक नदी तसेच विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडाल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी घडली. कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात मोटार वाहन कर भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 21 वाहनांचा जाहिर ई लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केला जाणार आहे. दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा लिलाव होणार आहे. संबंधित लिलावातील वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील आवारात व … Read more