सत्यजित तांबे अजूनही नाराजच; राजकीय घडामोडींवर मोठे विधान

Satyajit Tambe Karad News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी नाशिकचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय सुद्धा मिळवला. त्यावेळी पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं. काँग्रेसने त्यांच्याबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे तांबे अजूनही नाराज असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्वतः तांबेंनी कराड येथे आज आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय घडामोडीवर … Read more

धोका वाढला : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे एकाचा मृत्यू

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले असून मृत्यूचीही संख्या हळूहळू वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धोका वाढला आहे. दरम्यान, आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचा सध्या कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट हा 5.71 टक्के … Read more

खासदार उदयनराजेंनी आ. सत्यजित तांबेंच्या गळ्याला लावला फास; नेमकं कारण काय?

Udayanraje Bhosale Satyajit Tambe News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके एखादे राजकीय नेते एकमेकांना खूप दिवसानंतर भेटल्यावर त्याच्यामध्ये अनेक गंमती जमती घडतात. अशीच एक गंमतीशीर घटना सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी घडली. या ठिकाणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे आणि साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. यावेळी उदयनराजेंनी आ. तांबे यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. उदयनराजेंनी … Read more

मधाच्या शोधात ‘तो’ झाडावर चढला, वर गेल्यावर घडलं असं काही…; 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातीलआकले गावात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या गावातील 30 वर्षीय तरुणाचा चिंचेच्या झाडावर असलेलया मधाचे पोळ काढताना फांदीवरून पाय घसरून मृत्यू झाला आहे. सुरज वामन काटकर (वय 30, रा. आकले, ता. जि. सातारा) असे झाडावरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आकले गावातील … Read more

थांब आता तुला जिवंतच सोडत नाही म्हणत त्यांनी वकिलावर रोखले पिस्तूल

Lawyer Pistol News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेत जमिनीच्या वादावरून भावा-भावात वाद झालेले सर्वांनी पाहिले असतील. मात्र, पाणंद रस्त्याच्या वादावरून एका वकिलावरच थेट पिस्तूल रोखण्यात आल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली. आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘आता थांब तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देत पिस्तूल रोखणाऱ्या पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

Satara News : नाश्त्यासाठी उतरलेल्या प्रवाशाच्या ट्रॅव्हलमधून 25 किलो चांदीचे दागिने लंपास

Travals News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- बंगळूर महामार्गावरून ट्रॅव्हल्सवर प्रवास करणाच्या प्रवाशांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, भुईंज- जोशीविहीर येथील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समधून 11 लाख 64 हजार रुपये किमतीचे 25 किलो चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सोमवारी घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक … Read more

साताऱ्याच्या शहीद जवान तेजस मानकरवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पंजाबच्या बठिंडामध्ये सैन्य तळावर दि. 12 एप्रिलला झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील करंदोशी गावातील तेजस मानकर या 22 वर्षाचा जवानाला वीरमरण आले. त्याचे पार्थिव रविवारी गावी करदोशीत आणण्यात आले. पार्थिवाची राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर करंदोशीत त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी … Read more

जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी गंभीर जखमी; पडला पाय अन् पंजाच्या उडाल्या चिंध्या

Gelatin Explosion News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरेगाव तालुक्यात शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. अशा प्राण्यांना मारण्यासाठी काही व्यक्तीकडून शेतात जिलेटीन पुरले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात रानडुक्करांच्या शिकारीसाठी शेतात पुरून ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक शेतकरी जखमी झाला असून त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या आहेत. … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 101 पार

Satara Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता पर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रविवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 12 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी … Read more

सातारा – पाटण मार्गावर निघालेल्या एसटी बसमध्ये झाला बिघाड; पुढे घडलं असं काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये वारंवार तांत्रिक कारणांमुळे बिघाड होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना सातारा ते पाटण दरम्यान जाणाऱ्या एसटीच्या बाबतीत घडली. सातारा-पाटण मार्गावर जाणाऱ्या एसटी बसमध्ये कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे एसटीत असलेल्या प्रवाशांनी गाडीला धक्का … Read more