Kas Pathar : यंदाच्या वर्षी आवर्जून भेट द्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला’

kas pathar

Kas Pathar : भारतातील निसर्गसंपन्नतेने नटलेला भाग म्हणजे उत्तराखंड, सुंदर डोंगरदऱ्या आणि उंच उंच झाडं तुमचे मन मोहून टाकतात तेथील आल्हाददायक वातावरण मन प्रफुल्लित करून टाकते यात शंका नाही. जुलै ते सप्टेंबर महिन्यात इथल्या डोंगरावर जाणून विविध रंगी फुलांची चादर पसरलेली असते. पण जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये वातावरण खराब असेल तर तुम्ही तिथे जाऊ … Read more

Karad Passenger : Good News ! या मार्गावरील पॅसेंजर गाड्यांचे दर झाले कमी

karad passenger

Karad Passenger : कमी पैशामध्ये सुलभ प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास… दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी आणि उद्योग धंद्यासाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर ही ट्रेन खूप महत्वाची भूमिका बजावते. कराड येथील रेल्वे बद्दल बोलल्याचं झाल्यास काही वेगळे चित्र नाही कऱ्हाडपासून (Karad Passenger) आसपास सातारा , सांगली , मिरज , हातकणंगले,कोल्हापूर अशा भागात … Read more

Baramotichi Vihir : विहिरीत बांधलाय गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाचे सातारकरांकडून जतन

Baramotichi Vihir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baramotichi Vihir) आपल्या देशाला भव्य इतिहास आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे. यांपैकी मराठ्यांच्या इतिहासाचे जतन करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक गड- किल्ले पहायला मिळतात. यामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू सातारा जिल्ह्यामध्ये जतन करण्यात आल्या आहेत. कारण, पूर्वी सातारा ही ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखले जायचे. … Read more

Satara Water Project : मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाला हिरवा कंदील; 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर

satara water project

Satara Water Project : सातारा (Satara Water Project) जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मार्फत सादर केलेल्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने मध्ये कोयना धरण परिसरात असलेल्या मुनावळे गावात जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या उच्च समितीकडून पर्यटनाला मंजुरी मिळाली. हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) … Read more

पंतप्रधान मोदींना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Shiv Sanmna Puraskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा शिव सन्मान पुरस्कार (Shiv Sanman Puraskar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी साताऱ्याला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज खासदार छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान … Read more

Tourist Spots : ‘हे’ आहे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन , असे सौंदर्य परदेशातही सापडणार नाही

Tourist Spots

Tourist Spots : भारतात हिल स्टेशन्सला भेट देण्याचा एक वेगळाच आनंद आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, परंतु या हिल स्टेशनवर जाण्यासाठी पर्यटकांना घोडागाडीची मदत घ्यावी लागते.कारण, येथे वाहनांना परवानगी नाही. . आज आम्ही तुम्हाला हे हिल स्टेशन कुठे (Tourist … Read more

Bajirao Well : बाजीरावांची 7 कमानी असलेली विहीर…अभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरण

bajirao well

Bajirao Well : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतिहाच्या अनेक पाऊलखुणा सापडतात. मग इथली मंदिरे , किल्ली ,वाडे अशा सगळ्याच गोष्टींचा यात समावेश होतो. अशा अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत ज्या आताच्या काळात पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आज आपण अशाच एका ऐकतिहासिक वास्तुबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील मराठवाडा हा पेशव्यांच्या (Bajirao Well) शौर्याचा इतिहासाने भरलेला आहे. मराठ्यांच्या शौर्याची … Read more

महाराष्ट्रात आहे असं ठिकाण जिथे 7 नद्या एकत्र येतात; काय आहे धार्मिक महत्व ?

7 river maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याचा खजिना लपलाय. महाराष्ट्रात दऱ्या, डोंगर, धबधबे आणि नद्या आहेत. एवढेच नव्हे तर अध्यात्मिक महत्व मिळवून देणारी प्राचीन मंदिरेही महाराष्ट्रात आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात विदेशातून अनेक जण पर्यटनासाठी येतात. महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. महाबळेश्वरला नैसर्गिक सौंदर्याची देणगी मिळाली असून अध्यात्मिक वारसाही लाभला आहे. येथील … Read more

हीच ती शाळा.. जिथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर ती शाळा आहे साताऱ्यातील. चला तर मग जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेबांची साताऱ्यातील त्या लाडक्या शाळेबद्दल… भारतरत्न डॉ. … Read more

“महाराष्ट्रात भाजप – युतीची सत्ता येणार नाही याचा पूर्ण विश्वास”; साताऱ्यात खा. शरद पवारांनी ठासून सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल. अशी माहिती … Read more