लग्नाच्या वरातीत डान्स करत असताना वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

died while dancing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हयरल होत आहे. यामध्ये डान्स करत असताना (died while dancing) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत नाचत असताना स्टंट करताना तोल जाऊन पडल्याने या व्यक्तीचा मुत्यू झाला आहे.

काय घडले नेमके ?
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भटनी येथील चंदौली गावातून मानसिंग यांच्या मुलाची वरात भाटपारराणीच्या बंगरा बाजार येथे गेली होती. इथे एकीकडे द्वारपूजा चालू होती तर दुसरीकडे काही लोक नाश्ता करण्यात मग्न होते, तर दारातच काही तरुण आणि इतर वरातीतील लोक ऑर्केस्ट्रामध्ये नाचत (died while dancing) होते. यावेळी मृत राम निवास गिरी पिकअप गाडीवर चढले आणि नर्तकांसोबत नाचू डान्स करू (died while dancing) लागले. यादरम्यान ते गाडीच्या छताला असलेल्या लोखंडी रॉडला लटकून स्टंट करू लागले. त्यानंतर अचानक त्यांचा हात सुटला आणि ते जमिनीवर कोसळले.

त्यानंतर आजूबाजूंच्या लोकांनी जखमी राम निवास यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत राम निवास हे अविवाहित होते आणि आपल्या लहान भावाच्या कुटुंबासह गावात राहात होते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…; मनसेचा शिवसेनेला टोला

मामे भावाने 13 वर्षीय मुलीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, अशा प्रकारे झाला खुलासा

चालत्या रिक्षातून अचानक खाली पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…

खुशखबर !!! Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे