व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशसेवेसाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांच्या 1312 जागांसाठी भरती होणार असून 20 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022असेल.

पदाचे नाव-

1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) -982 जागा
2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) -330 जागा

एकूण पदसंख्या- 1312

नोकरीचे ठिकाण– संपूर्ण भारतात कुठेही

शैक्षणिक पात्रता-

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) –

उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) असावा.

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ फिटर / इलेक्ट्रिशियन/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) असावा.

वयाची अट-

कमीत कमी 18 वर्ष
जास्तीत जास्त 25 वर्ष
वयातील सूट सदर जाहिराती मध्ये पहावी.
वेतन- 25,000 ते 81,100- रुपये

असा करा अर्ज-

1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.

2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
3. किंवा सीमा सुरक्षा दल च्या अधिकृत वेबसाईट bsf.gov.in ला भेट द्या.
4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 सप्टेंबर 2022 आहे. (BSF Recruitment 2022)
5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
6. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा. 9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट- bsf.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY