Smart TV Offers : फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, इथे मिळतो आहे जबरदस्त डिस्काउंट

Smart TV Offers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smart TV Offers : जर आपल्याला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर आता आपल्यासाठी एक चांगली संधी आली आहे. हे जाणून घ्या कि, सध्या ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म असलेल्या फ्लिपकार्टवर Xiaomi च्या स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. ज्या अंतर्गत अत्यन्त कमी किंमतींत हा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. तर आजच्या या बातमीमध्ये आपण या स्‍मार्ट टीव्हीच्‍या खरेदीवर मिळणा-या सवलतींबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. मात्र ही ऑफर फक्त Mi Smart TV 2022 मॉडेलवरच उपलब्ध असेल

Xiaomi Smart TV 5A 43-inches Full HD LED TV (2022) Review: Offers good  value for

काय ऑफर आहे ???

Mi 5A 32-इंचाच्या LED स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. मात्र 52 टक्क्यांच्या सवलतीनंतर फ्लिपकार्टवरून तो फक्त 11,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. यासोबतच ग्राहकांना या स्मार्ट टीव्हीवर बँकेच्या अनेक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा लाभही दिला जाईल. Smart TV Offers

Xiaomi Smart TV 5A 43-inches Full HD LED TV (2022) Review: Offers good  value for your money
अशा परिस्थितीत एक्सचेंज ऑफर अंतर्गत आपला कोणताही जुना टीव्ही देऊन जास्तीत जास्त 11,000 रुपयांचा फायदा मिळू शकेल. ज्यानुसार हा स्मार्ट टीव्ही फक्त 999 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय डीबीएस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळेल. Smart TV Offers

हे जाणून घ्या कि, या स्मार्ट टीव्हीवर 1 वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी आणि 2 वर्षांची पॅनल वॉरंटी देखील मिळेल. याशिवाय, ग्राहकांना यावर 10 दिवसांची रिटर्न पॉलिसीही उपलब्ध आहे. म्हणजेच तो 10 दिवसांच्या आत परतही करता येईल.

La Xiaomi TV P1E a precio de escándalo por menos de 300 euros: una Android  TV 4K de 43 pulgadas con sonido DTS-HD

फीचर्स जाणून घ्या

Mi 5A 32 इंचाचा स्मार्ट टीव्हीमध्ये Amazon Prime, Disney Plus Hotstar, Netflix आणि YouTube सपोर्ट मिळेल. हे जाणून घ्या कि, अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर हा स्मार्ट टीव्ही चालतो. यामध्ये गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट बिल्ट सपोर्ट देण्यात लाल आहे. तसेच यामध्ये 1366 x768 पिक्चर रिझोल्यूशनचा 32-इंचाचा डिस्प्ले मिळेल. या स्मार्ट टीव्हीमध्ये 20 W साउंड आउटपुट आणि 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळेल. Smart TV Offers

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mi-5a-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv-dolby-audio-2022-model/p/itm98501ffa297ba

हे पण वाचा :
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
Gold Price Today : सोने-चांदीच्या भावात किंचित वाढ, पहा आजचा सोन्याचा दर
Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
धक्कादायक !!! American Airlines च्या विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघवी