१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. अनेक दिग्गज मान्यवरांसह राज्यातील नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here