नाशिक हादरलं! अंत्यविधीसाठी आलेल्या 10 जणांना भरधाव कारची धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने चिरडले (15 people injured after a car hit) आहे. नाशिकमधील अमरधाम या ठिकाणी हि घटना घडली आहे. या अपघातात एकूण 15 जण जखमी (15 people injured after a car hit) झाले आहेत. यामध्ये कारमधील पाच तर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दहा जणांचा समावेश आहे.

कुठे घडली घटना?
जुन्या नाशिकमधील भद्रकाली हद्दीतील शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव वेगाने आलेल्या दहा जणांना कारनं समोरून जबर धडक दिली. या घटनेत रस्त्यावर उभे असलेले दहा तर कारमधील पाच असे पंधरा जण जखमी (15 people injured after a car hit) झाल्याचे समजत आहे.

या अपघाताची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, यासह कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमी नागरिकांना (15 people injured after a car hit) खाजगी वाहनात बसवून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील दोन ते तीन जण गंभीर जखमी आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती