हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Muhurat Trading 2022 – गेले काही दिवस शेअर बाजारात जोरदार चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे. 2021 च्या Muhurta Trading पासून सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये 2-3 टक्क्यांनी घसरण झाली आहे. जागतिक घडामोडी आणि अमेरिकेसहीत अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केलेल्या व्याजदर वाढीमुळे शेअर बाजारावर दबाव आहे.
मात्र या अनिश्तिततेच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे भविष्यात मोठी वाढ दर्शवू शकतात. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्ट्सनुसार, ब्रोकरेज हाऊस आयडीबीआय कॅपिटलकडून या वर्षीच्या Muhurat Trading 2022 साठी काही शेअर्स सुचवले आहेत. या ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगवेळी यामध्ये गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ चमकवा.
Mahindra CIE Automotive : या शेअर्सची सध्याची मार्केटकॅप 304 रुपये आहे. IDBI कॅपिटलने यासाठी 381 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स 25 टक्के रिटर्न देऊ शकत असल्याचे म्हंटले आहे. Muhurat Trading 2022
Kolte-Patil Developers : आयडीबीआय कॅपिटलने यामध्ये आणखी तेजी येणार असल्याचे म्हंटले आहे. सध्या ते 344 रुपयांवर ट्रेड करत आहेत. यासाठी 460 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. तसेच पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स 34 टक्के रिटर्न देऊ शकत असल्याचे म्हंटले आहे. Muhurat Trading 2022
Jubilant FoodWorks : आयडीबीआय कॅपिटलने या शेअर्स मध्येही भरपूर क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या ते 604 रुपयांवर ट्रेड करत आहेत. यासाठी 767 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. तसेच पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स 27 टक्के रिटर्न देऊ शकत असल्याचे म्हंटले आहे. Muhurat Trading 2022
Avenue Supermarts : या शेअर्सची सध्याची मार्केटकॅप 4,337 रुपये आहे. IDBI कॅपिटलने यासाठी 5,148 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. तसेच पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स 19 टक्के रिटर्न देऊ शकत असल्याचे म्हंटले आहे. Muhurat Trading 2022
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.dmartindia.com/
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बोनससहीत मिळेल गॅरेंटेड रिटर्न
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा
5 Rupees Note : 5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवीन दर पहा