हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. मात्र त्यासाठी दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणे महत्वाचे ठरेल. Apollo Pipes Limited चे शेअर्स देखील असेच शेअर्स आहेत. गेल्या 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. तसेच दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल देखील केले आहे. 1 एप्रिल 2023 रोजी 0.72% च्या वाढीने हे शेअर्स 549 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र, गेल्या 5 दिवसांत यामध्ये किंचित घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
दीर्घकालावधीमध्ये मिळवून दिले कोट्यवधी रुपये
गेल्या एका महिन्यात या शेअर्सच्या किंमतींत सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 1 एप्रिल 2013 रोजी 5 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 549 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. जर एखाद्याने त्यावेळी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1 कोटी रुपये मिळाले असते. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
अपोलो पाईप्स लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये 4.21% ची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच गेल्या एका वर्षात या शेअर्सने 11.81% चा जबरदस्त रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षात या शेअर्सने 361.46% मल्टीबॅगर दिला आहे. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
अपोलो पाईप्स लिमिटेडने देशांतर्गत शेअर बाजारामध्ये झपाट्याने प्रगती केली करत विक्रमी पातळी गाठली. या कंपनीची मार्केटकॅप 2150 कोटी रुपये आहे.ऑक्टोबर 2021 मध्ये हे शेअर्स 650 रुपयांवर ट्रेड करत होते. त्याचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 633 रुपये तर गेल्या 52 आठवड्यांचा नीच्चांक.402 रुपये आहे. ही कंपनी पाईप फिटिंग्ज, स्प्रिंकलर सिस्टीम आणि सॉल्व्हेंट सिमेंट यासारख्या उत्पादने बनवते. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/apollo-pipes-ltd/apollopipes/531761/
हे पण वाचा :
Maruti Suzuki : कंपनीने घेतला मोठा निर्णय; आजपासून गाड्यांचे किंमतीत झाले बदल, चेक करा..
Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या
Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा
Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न
Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार