बीड प्रतिनीधी । मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शपथ ग्रहण केलीये. दरम्यान राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु असताना बीडमध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या पराभवाने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये आशेचा किरण दिसून आलाय. पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली असल्याने आणि या सत्तेत धनंजय मुंढेंचाही समावेश असणार असल्याने कार्यकर्ते अधिकच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे बीड शहरातील साठे चौकात भाजपा कार्यकर्त्यां बरोबरच नितेश राणे समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गोपीनाथ मुंडे अमर रहे तर अजित पवार आगे बढोच्या घोषणा दिल्या. दरम्यान आता नवीन सरकारमध्येकसे जुळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते उपस्थित@AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSena#hellomaharashtra#UddhavThackeray#Maharashtra #ShivaSena#DevendraFadnavis #MaharashtraGovtFormation https://t.co/pFR4qxiPfG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?@PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena#hellomaharashtra #UddhavThackeray #MaharashtraGovtFormation#Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar # https://t.co/94KxdMUrsp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत@rautsanjay61 @PawarSpeaks @NCPspeaks @ShivsenaComms@BJP4Maharashtra#hellomaharashtra https://t.co/O8M4DZRnIk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवार अनभिज्ञ, राष्ट्रवादीच्या सुत्रांची माहिती@NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @praful_patel#hellomaharashtrahttps://t.co/ygla55KM9l
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @BJP4Maharashtra@ShivSena @rautsanjay61 https://t.co/SNPoI4UVoE#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #DevendraFadnavis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – प्रकाश आंबेडकर@Prksh_Ambedkar @PawarSpeaks#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar https://t.co/bPbCv7NjEp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019