हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल क्षेत्रांतील कामाबद्दल कौतुक केलं आहे. सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत हे विधान केलं आहे.
गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LaS50UG6u1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
“कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी20 संमेलनात परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LaS50UG6u1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
तसेच नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाची जाणीव राज्यातील भाजप नेत्यांना द्यावी म्हणजे ते कोरोना संकटाचा राजकीय खेळ थांबवतील अशी, अपेक्षा व्यक्त केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’