Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio फायबरच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी आहे. जिओकडून असे काही प्लॅन देखील ऑफर केले जात आहेत. ज्यामध्ये इंटरनेटसहीत आणखी बरेच फायदे देखील मिळत आहे. याद्वारे मनोरंजनाचा पुरेपूर आनंदही घेता येईल. या प्लॅनमध्ये जबरदस्त फायदे मिळतील. तर आजच्या या बातमीमध्ये आपण अशाच फायबर प्लॅनबाबतची माहिती जाणून घेउयात…

Jio Fiber to Provide a Trial of New Plans to Its Existing Users Starting  September 5 | Technology News

या प्लॅनची खास बाब जाणून घ्या

आज आपण ज्या प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत त्याची किंमत 1499 रुपये आहे. यामध्ये आपल्याला 300mbps इंटरनेट स्पीडसहीत अनलिमिटेड डाटा मिळेल. इतका जबरदस्त स्पीड आणि अनलिमिटेड इंटरनेट हे म्हणजे गिफ्ट मिळाल्यासारखेच आहे. कारण सहसा कंपन्यांकडून इतके फायदे दिले जात करत नाहीत. मात्र या ऑफरमध्ये आणखीही काही खास गोष्टी दिल्या जात आहेत जे ऐकून आपल्या आनंदाला पारावर उरणार नाही.

Jio Fiber Rs 1499 Plan Details Netflix and Amazon Prime Free Subscription -  300 Mbps की धुआंधार इंटरनेट स्पीड के साथ JioFiber दे रहा Free Netflix और  Amazon Prime जैसे 16 सब्सक्रिप्शन

या Jio प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेट तसेच अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. या सर्व ऑफरची व्हॅलिडिटी 30 दिवसांची असेल. या प्लॅनची खास बाब अशी की यामध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस, हॉटस्टार आणि वूट सिलेक्ट सारख्या 17 प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. त्यामुळे हा रिचार्ज पैसे खर्च न करता नेटफ्लिक्सचा सहजपणे आनंद घेता येईल.

Guwahati: Jio Fibre Causes Woes to Citizens in the Name of Internet  Connection

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/recharge/fiber/

हे पण वाचा :
IRCTC App द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ
’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश