नवा उंच्चाक ः सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 502 कोरोना पाॅझिटीव्ह

0
48
Satara corona patient
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 502 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 440 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 122 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 10 हजार 069 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 84 हजार 259 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2574 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. रविवारी दिवसभरात 440 रूग्ण बरे होवून घरी गेले, तर रविवारी रात्री नव्याने केवळ 2 हजार 502 बांधितांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वात रेकाॅर्डब्रेक आकडे थांबले नसल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. तर शनिवारी दिवसभरात 44 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here