नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे GST परिषदेच्या (GST Council) 44 व्या बैठकीचे अध्यक्षता केली. त्यामध्ये घेतलेल्या निर्णयाचे वर्णन करताना त्या म्हणाल्या की,” कोरोना लसीवरील GST मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.”
याशिवाय GST कौन्सिलने रीमॅडेसिव्हर औषधावरील GST 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. Tocilizumab वर कोणताही कर लावला जाणार नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group