हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हातावरचे पोट म्हंटल कि लोक मिळेल ते काम करण्यास तयार असतात. त्यातच जरी आपल्या कामामुळे लॉटरी लागणार असेल तर .. किंवा हे काम करून आपल्याला काहीतरी मिळणार आहे . अशीअपेक्षा मुळी सर्वसामन्य लोकांनां नसते. परंतु अचानक काहीतरी सापडले तर हा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो. अश्याच एका व्यक्तीला सर्वसामन्य व्यक्तीला खोदकाम करताना अनोखा दगड सापडला. त्याची किंमत वाचून तुम्ही हि व्हाल थक्क
काही दिवसांपूर्वी खोदकाम करताना एका गृहस्थाला अनोखा दगड भेटला . आपण लोकांनी तो दगड आहे म्हणून फेकून दिला असता. पण त्या व्यक्तीने या अनोख्या दगड पाहता त्याने तो बाजूला ठेवला आणि त्याच दगडाची किंमत त्याने १४. ७ लाख इतकी आहे. काही दिवसापूर्वी असाच एक दगड या व्यक्तीच्या हाती लागला होता. तो दगड इतर दगडांपेक्षा वेगळा आहे हे ओळखून त्यांनी तो बाजूला ठेवला होता. आणि त्यांनी त्या दगडाला २३. ५ कोटी रुपये मिळवले होते.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सानिनायू लॅन्जर असे या व्यक्तीचे नाव आहे. तो टांझानिया चा रहिवासी आहे. काही दिवसांपासून हा माणूस खाणकाम म्हणून काम करतो आहे. टांझानिया हा देश केनिया आणि झिम्बावे जवळ स्थित आहे. माणसाचे वय जवळपास ५० वर्षे आहे. आणि या व्यक्तीला ३० मुले आहेत. या मिळालेल्या दगडाचे वजन जवळपास ६. ३ किलो आहे. त्याची तीन लग्न झाली असून ३० मुले आहेत. त्यांनी एका लग्नसभारंभ च्या वेळी हा नवीन मिळविलेला दगड १४. ७ कोटींना विकला. त्यांनी या मिळालेल्या पैशातून हॉटेल व्यवसाय सुरु करणार आहेत. तसेच मॉल सुरु करण्याच्या विचारात आहे. त्याचा २००० गाईचा व्यवसाय आहे. तो मात्र बंद करण्याचा विचार नाही असेही ते म्हणाले. त्याला मिळालेला दगड हा दुर्मिळ असून त्याला जिम्नॅस्टिक असेही म्हणतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.