10 th And 12 th Exam | 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती ! बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

10 th And 12 th Exam

10 th And 12 th Exam | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षीच्या दहावी आणि बारावीचा बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा समोर आलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षी 10 दिवस अगोदर परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला देखील कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे … Read more

वंदे भारत स्लीपरची होणार धमाकेदार एंट्री ! धावणार 10 ट्रेन, काय आहे रेल्वेचा प्लॅन ?

vande bharat sleeper train

देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतबद्दल प्रवाशांसोबतच रेल्वे विभागही खूप उत्सुक आहे. वंदे भारतच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहेत. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०२५-२६ पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या गाड्या आरामदायी, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी … Read more

केवळ 1000 रुपयर गुंतवा आणि करोडपती व्हा ! काय आहे म्युच्युअल फंडातील 12-30-12 फॉर्म्युला ?

mutual funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि प्रभावी पर्याय शोधत असाल, तर म्युच्युअल फंडामधील एसआयपी (Systematic Investment Plan) हा एक चांगला ऑपशन ठरू शकतो. फक्त 1000 रुपयांपासून सुरू होणाऱ्या एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी फक्त 12-30-12 या सोप्या फॉर्म्युल्याचा अवलंब करावा लागतो. तर चला या फॉर्म्युल्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात . … Read more

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार कर्ज ; काय आहे विद्यालक्ष्मी योजना ? कसा कराल अर्ज ?

pm vidylaxmi yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक गोरगरीब मुलांना पैशाअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही . अशा सर्व मुलांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिले जाते. तसेच विद्यालक्ष्मी योजनाचा फायदा विद्यार्थ्यांना एका क्लिकवर मिळावा, यासाठी सरकारने विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू … Read more

घरभर लाल मुंग्यांचा उपद्रव ? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक, कायमचा त्रास होईल कमी

rid from ants

आपल्या घरामध्ये तुम्हाला मुंग्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसत असतील. मग फरशीवर थोडासा जरी अन्नाचा कण जरी पडला तरी त्याला लगेच मुंग्यांची रांग लागतेच. यात काही मुंग्या ह्या उपद्रवी असतात. त्यांच्या चावण्याने खूप (Kitchen Tips) जळजळ तर होतेच पण फोडही उठतात. त्यातही लाल मुंग्यांच्या चावण्याने खूप दाह होतो. शिवाय अन्न जर किचनमध्ये चुकून जरी उघडे राहीले … Read more

CG-महाराष्ट्र सीमेवर चकमक, 5 नक्षलवादी ठार ; दोन्ही राज्यांची संयुक्तिक कारवाई ; 2 जवान जखमी

kanker naxal encounter

नारायणपूरच्या अबुझमद भागात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर, सैनिकांची संयुक्त टीम शोधासाठी निघाली तेव्हा सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत दोन डीआरजी जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. खिलेश्वर गावडे या एका सैनिकाच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गोळी लागली आहे, तर … Read more

काँग्रेसने केला मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना दिली ही वचने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार चालू झालेला आहे. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. अशातच आता मुंबई काँग्रेसने निवडणूकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनामांमध्ये त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक वचने देखील दिलेली आहे. परंतु त्यांच्या या जाहीरनामावर मोठ्या टीका … Read more

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेला H1 चा अर्थ माहीत आहे ? जाणून घेतल्यास होऊ शकतो फायदा

number on train

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक महत्त्वाच्या नियमांचा साईन बोर्डवर उल्लेख करत असते. या काही सांकेतिक शब्दांत लिहिलेल्या शब्दांचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवासाची सोय आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक महत्त्वाच्या नियमांचा साईन बोर्डवर उल्लेख करत असते. या काही सांकेतिक शब्दांत लिहिलेल्या शब्दांचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवासाची सोय … Read more

ट्रेनच्या तिकिटासोबत ‘या’ 5 सुविधा मिळतात अगदी मोफत ; माहिती नसेल तर जाणून घ्या

train ticket

रेल्वेने प्रवास करताना, रेल्वे आपल्या प्रवाशांना अशा अनेक सुविधा पुरवते, ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. ट्रेनचे तिकीट खरेदी केल्याने प्रवाशाला अनेक अधिकार मिळतात, तेही अगदी मोफत. यामध्ये मोफत बेडरोलपासून ते ट्रेनमध्ये मोफत जेवणापर्यंतच्या अधिकारांचा समावेश आहे. या सर्व सुविधा रेल्वे प्रवाशांना केव्हा आणि कशा पुरवते ते जाणून घेऊया. भारतीय रेल्वे सर्व AC1, AC2, AC3 कोचमध्ये … Read more

Maruti Suzuki Hustler उद्या होणार लॉन्च ; असतील हायटेक फीचर्स, किती असेल किंमत ?

Maruti Suzuki Hustler

मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना आपल्या देशात खूप पसंती दिली जाते. ग्राहकांना कंपनीची वाहने खूप आवडतात. दरम्यान, मारुती कंपनी आपली नवीन कार घेऊन बाजारात आली आहे. कंपनीच्या या नवीन वाहनाचे नाव मारुती सुझुकी हसलर आहे. ही कार बाजारात येताच आपली मोहिनी दाखवत आहे. या कारचे सर्वांनाच वेड लागले आहे. लॉन्च होताच या वाहनाची युनिट्स वेगाने विकली … Read more