माझ्या आठवणीतील शिक्षक

Teachers Day

शिक्षकदिन विशेष | अक्षय चंद्रकांत फडतरे (इनामदार), संध्या जाधव पाचवीच वर्ष पूर्ण झालं. पुढील शिक्षणासाठी मी आणि माझा मित्रांनी गावातील high school म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल, जिहे इथे admission घेतलं. मी नेहमीच या शाळेबद्दल,इथल्या शिक्षाकांबद्दल माझा मोठ्या भावांकडून आणि मित्रांकडून ऐकत आलेलो होतो. मुख्याध्यापक सूर्यवंशी सर ते नाना शिपाई पर्यंतचा सर्व स्टाफ ओळखीचाच होता. शाळेत … Read more

पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंचे पुण्यात भव्य व्यापार विक्री केंद्र सुरु.

eco friendly

निसर्गकट्टा | सुनिल शेवरे पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीमाल, रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने, सेंद्रिय वस्त्रे या पर्यावरणपूरक वस्तूंचे ‘अद्रिष’ हे व्यापार विक्री केंद्र पुण्यात ‘सात्विक’तर्फे समारंभपूर्वक सुरु झाले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे कणेरी मठ कोल्हापूर येथील काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले. गणेशाची पूजा करून त्यांनी उद्घाटन केले. या प्रसंगी शुभेच्छा देताना ते … Read more

कास पुष्पपठार पर्यटकांसाठी खुले

kaas

सातारा | अमित येवले कास पुष्प पठार आता विविधरंगी नैसर्गिक फुलांनी बहरत असून वन विभागाने हे पुष्पपठार पर्यटकांसाठी सोमवारपासून खुले केले आहे. शनिवार आणि रविवारी (सुट्टीच्या दिवशी) कास पठारावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकींगही संकेतस्थळावरुनच करुन यावे लागणार आहे. इतर दिवशी इथे तिकीट उपलब्ध असणार आहेत. कास पठार हे सौंदर्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जागतिक वारसा … Read more

छत्तीसगडमधील ५०० माओवादी सीआरपीएफ च्या ताब्यात

maoist

रायपूर | केंद्रीय राखीव पोलिस दलाने केलेल्या कारवाईत मागील वर्षभरात एकट्या छत्तीसगडमध्ये तब्बल ५०० हून अधिक माओवाद्यांना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत सक्रिय असलेल्या या माओवाद्यांना पकडण्यासाठी देशभरात जवळपास १० लाख सैनिकांचं जाळं तयार केल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिदेशक आर आर भटनागर यांनी दिली. कट्टर डाव्या विचारसरणीचा प्रभाव रोखण्यासाठी ही … Read more

गडचिरोली मधील आंबटपल्ली गावात दारुबंदीसाठी प्रभातफेरी

muktipath

गडचिरोली | “दारू सोडा, आरोग्य जोडा”, “दारूची बाटली फुटली पाहिजे, गावाची दारू सुटली पाहिजे” या घोषणा देत आंबटपल्ली गावात दारूच्या निषेधार्थ प्रभातफेरी काढण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत दारू विक्रेत्यांनी एका दिवसापूर्वी उपलब्ध दारूची विल्हेवाट लावून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मुक्तीपथ’ या महाराष्ट्र शासन, सर्च संस्था आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभी राहिलेली … Read more

रेस्टॉरंटच्या नावाखाली बिटॉस हॉटेलवर हुक्का बार आणि इतर अवैध धंदे सुरु

local news

मोहम्मदवाडीतील प्रकार; हुक्का बारना पोलिसांचाच आशीर्वाद ,अनेकदा तक्रार करनही पोलिसांचा कानाडोळा पुणे | सुनिल शेवरे एनआयबीएम मोहम्मदवाडी येथील बिटॉस रेस्टो एंड बार हॉटेलवर कायद्याप्रमाणे पुणे महापालिकेने सुचना करूनही कोंढवा पोलिसांनी कानाडोळा केल्याचा धक्कदायक प्रकार उघड़किस आला आहे. सदर हॉटेल हे सचिन ग्यानचंद अगरवाल यांच्या मालकीचे असून हे हॉटेल अमित जयकिशन गोयल आणि दिनेश मोहनलाल गुप्ता … Read more

डोळस सण-उत्सव..!!

Dolby

सांस्कृतिक नगरी | कृष्णात स्वाती सण-उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा नवीन पायंडा पडत असताना, त्या सणांचा मूळ उद्देश सफल होतो का? कोणत्या गोष्टी प्राधान्याने आणि खरंच आनंद देऊ शकतात? गर्दीचा भाग बनून जाण्यापेक्षा गर्दीतलं वेगळेपण सणांच्या निमित्ताने कसं अनुभवता येईल – त्याविषयी स्वानुभवावरून थोडंस.. काल एका पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे चर्चा चालली होती… एक: … Read more

लुल्लानगर चौकात रिक्षाने घेतला पेट

burning rikshaw

कोणतीही जिवितहानी नाही पुणे | सुरज शेंडगे रविवारी दुपारी १:३० च्या सुमारास लुल्लानगर चौकात अचानक रिक्षाने पेट घेतला. सीएनजी असलेल्या या रिक्षेच्या गॅस गळतीमुळे हा प्रकार घड़ला. सदर रिक्षा चालक लुल्लानगर चौकातुन बिबवेवाडीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला , त्याचे नाव नासीर बागवान आहे. दरम्यान या घडनेच्या १० मिनिटांच्या आत अग्निशामक दलाला पाचारण करण्यात … Read more

म्हणून अमेरिकेने पाकिस्तान सोबतचे संबंध तोडले..!!

us pak

वॉशिंग्टन | पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांसोबत असलेल्या संबंधामुळे आता पाकिस्तानला त्याची चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा विडा उचललेल्या अमेरिकेने पाकिस्तानला मदतीच्या रूपाने देण्यात येणारे २१०० कोटी डॉलर रोखले आहेत. एवढी मोठी मदत रोखण्यामागे पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध आम्हाला खटकत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव कोण्ही फोकनर यांनी माध्यमांशी … Read more

लोकराज्य हे व्यक्तित्व घडविणारे मासिक – जिल्हाधिकारी, सातारा

program

सातारा | लोकराज्य हे फक्त करियर घडविणारे मासिक नसून ते व्यक्तित्व घडविणारे मासिक आहे. लोकराज्यतर्फे प्रकाशित झालेले ‘विशेषांक’ हे तर संग्राह्य शिदोरी आहेत, असे प्रतिपादन साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लोकराज्य वाचक अभियान या कार्यक्रमामध्ये केले. लोकराज्य अभियानाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी … Read more