नितीन गडकरींच्या मध्यस्थीने अवजड वाहनांचा संप मागे

Thumbnail 1532756421774

नवी दिल्ली | मागील काही दिवसापासून सुरू असलेला अवजड वाहनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उच्चस्तर समिती नेमल्याने संप मागे घेत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. डिझेल दरवाढ, महामार्गावर पोलिसाकडून केली जाणारी पिळवणूक, आर.टी.ओ. अधिकाऱ्याकडून केली जाणारी छळनुक या मुद्द्यावर अवजड वाहन चालक संघटनांनी संप पुकारला होता. नितीन गडकरी यांनी संपकऱ्यांशी बातचीत केल्यावर … Read more

एम.करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक

Thumbnail 1532756262762

चेन्नई | द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. करुणानिधी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. करुणानिधी हे यकृताच्या आजाराने त्रस्त आहेत. मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते तेव्हा त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. करुणानिधी यांची प्रकृति अचानक … Read more

सरकारला आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही – प्रकाश आंबेडकर

Thumbnail 1532710501255

नंदुरबार | मराठा, पटेल, जाट, गुज्जर यांच्या आरक्षण प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. आरक्षणाच्या तिड्यावर राज्यवार अहवाल केंद्रीय गृह खात्याने मागवले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेकरांनी सूचक विधान केले आहे. जर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायचे असेल तर घटनेत तशी तरतूद नाही त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार असे आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन … Read more

धनंजय मुंडेंनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

Thumbnail 1532710335241

मुंबई | धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अटकेत असलेल्या तसेच गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींचे गुन्हे मागे घेण्याची मागणी या पत्रा द्वारे केली आहे. महाराष्ट्र भर आंदोलन तीव्र झाले असून अनेक ठिकाणी आंदोलकांची धर पकड सुरू झाली आहे. एका ठाणे शहरात ५० हुन अधिक लोकांना अटक करण्यात आली … Read more

मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनेल – हेमा मालिनी

Thumbnail 1532684792464

बांसवाडा (राजस्थान) | ‘मी जर ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते परंतु मुख्यमंत्री बनल्यानंतर स्वातंत्र्यावर बंधने येतात म्हणून मी हा निर्णय घेत नाही’ असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी यांनी केले आहे. हेमा मालिनी बांसवाडा येथे आल्या असता एका स्थानिक पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्यांनी असे विधान केले आहे. … Read more

आमदारांच्या राजीनाम्याची अफवा

मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. हर्षवर्धन जाधव (शिवसेना), भारत भालके (कॉग्रेस), राहुल अहिरे (भाजप), भाऊसाहेब चिकटगावकर (राष्ट्रवादी), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) या आमदारांनी राजीनामा दिल्याची बतावणी करण्यात येत आहे. परंतु फक्त हर्षवर्धन जाधव यांनीच राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. तसेच जाधव यांचा राजीनामा वैध ठरला आहे. बाकीच्या … Read more

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

Thumbnail 1532677839674 1

नवी मुंबई | २५ जुलै रोजी नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी बंद पाळण्यात आला होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागून आंदोलकांनी दगडफेक केली होती. कोपरखैरना या ठिकाणी जमावाने केलेल्या दगडफेकीमधे रोहन तोडकर नवाचा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. … Read more

जातीवाद जोपासून महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे काय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Thumbnail 1532679391287

पुणे | राज ठाकरे पुणे दौऱ्याला आले असून पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे बोलले जाते आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राष्ट्रीय पक्षांचे मुख्यमंत्री हे बसवलेले मुख्यमंत्री असतात.त्यांना निर्णय घेताच येणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा दसाला लावू शकणार नाहीत असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण … Read more

बारावीचं शिक्षण महाराष्ट्रात झालं असेल तरच मिळणार वैद्यकीय शाखेला प्रवेश

Thumbnail 1532677872028

मुंबई | वैद्यकिय शाखेला प्रवेश घेण्याकरता आता विद्यार्थी महाराष्ट्रातच बारावी पास असण्याची अट घालण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयात वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्याचे करावी बारावीचे शिक्षण राज्यातच पुर्ण होणे गरजेचे असल्याची नोटीस राज्य सरकारने मागे काढली होती. परंतू शासनाच्या या नियमाला काही पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यावर स्टे आणण्यात आला होता. आज … Read more

२१ व्या शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज

Thumbnail 1532668968803

पुणे | २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण आज रात्री पाहण्यास मिळणार आहे. रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहण ३ वाजून ४९ मिनिटांनी संपणार आहे. तर ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे राहणार आहे. ग्रहणाचा कालावधी ४ तास एवढा राहणार आहे. या ग्रहणाचा कालावधी अधिक असल्याने हे २१ व्या शतकातील सगळ्यात … Read more