आज देशभर साजरा होतोय कारगिल विजय दिवस

Thumbnail 1532579698737

श्रीनगर | २६ जुलै १९९९ रोजी करगिलच्या डोंगरावर तिरंगा फडकवण्यात आला आणि भारत कारगिल युद्धात विजयी झाला. कारगिल हा भारताचा १९४७ च्या भारत पाक युद्धा पासूनचा सीमावर्ती भाग आहे. या सीमेवर उंच उंच डोंगर असल्याने असुरक्षित सीमा म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. याच भागात पाकिस्तानी गुसखोरांनी हैदोस मांडला होता. गुसखोरांच्या पाठोपाठ पाकिस्तानी सैन्य या भागात … Read more

फडणवीस जात पाहून ड्युटी लावतात – राधाकृष्ण विखे पाटील

Thumbnail 1532537407519

मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. त्याबरोबर राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोपाचा जोर वाढू लागला आहे. मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्यांची जात पाहून त्यांची ड्युटी लावतात. असा जातीवाद करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. आंदोलनाचा आज सातवा दिवस होता. नवी … Read more

पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवली, मराठा आंदोलनाला हिंसक वळण

Thumbnail 1532518682754

मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कळंबोली येथे आज मराठा आंदोलकांनी पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या भागात मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते. तेव्हा कळंबोली येथे परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीवर आंदोलन कर्त्यांनी जबर दगडफेक केली. … Read more

क्रिकेट वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

Thumbnail 1532512802138

मुंबई | आयसीसी तर्फे भरवण्यात येणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हा वर्ल्डकप ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान खेळला जाणार आहे. ३० मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा पहिला सामना असणार आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात इंग्लंड पाचव्यांदा यजमान पद भूषवत आहे. तर भारत हा विजेते पदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. … Read more

मुख्यमंत्री पदाचा भार झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Thumbnail 1532512840491

नवी दिल्ली | मराठा समाज आपला आक्रोश आंदोलनातून मांडत आहेत तर भाजपचे नेते त्यांना चेतावणी देत आहेत. यातून अंदोलनाचा भडका उडत आहे. सत्तेवर येताना आम्ही दोन महिण्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तेव्हा न्यायालय दिसत नव्हते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदा … Read more

हार्दिक पटेल यांना सुनावली २ वर्षाची शिक्षा

Thumbnail 15325065565868

विसनगर (गुजरात) | पाटीदार समाजाच्या आरक्षणाची मागणी करत जनआंदोलन उभा करणारा हार्दिक पटेल दंगल भडकवणे या प्रकरणात गुन्हेगार ठरला आहे. २०१५ साली केलेल्या आंदोलना दरम्यान मेहसाणा विसनगर येथे दंगल उसळली होती. त्यावेळी भाजपचे आमदार ऋषिकेष पटेल यांच्या संपर्क कार्यालयाची जाळफोळ करण्यात आली होती. याचाच खटला विसनगर कोर्टात सुरू होता. विसनगर कोर्टाने हार्दिक पटेल यास दोन … Read more

मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक

Thumbnail 1532504557058

मुंबई | मराठा आरक्षणाचे लोन महाराष्ट्र भर पसरले असून आज मुंबई येथे मराठा समाजाने चक्का जाम आंदोलन केले. सकाळी जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल रोखून आंदोलन करणयात आले तर वाशीमध्ये मोठया प्रमाणात रस्त्यावर चक्का जाम करून मराठा समाजाने असंतोष दर्शवला आहे. मराठा आंदोलकांनी आज मुंबईकरांनी रस्त्यावर पडू नये असा इशारा दिला होता. तरीही जे मुंबईकर रस्त्यावर … Read more

सुप्रिया सुळेंनी केला रेल्वे मंत्र्यांना सवाल |लोकसभा Live

Thumbnail 1532500769797

नवी दिल्ली | लोकसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासात सुप्रिया सुळे यांनी आज रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारला. रेल्वे मंत्रालयाने आदर्श स्टेशन योजने अंतर्गत माझ्या मतदारसंघात नीरा स्टेशन निवडले आहे परंतु त्या ठिकाणी कसलाच निधी उपलब्ध झाला नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आदर्श रेल्वे स्थानक योजनेसाठी केलेली निधीची तरतूद अत्यंत अल्प आहे यात येत्या काळात दुरुस्ती करून पुढील … Read more

राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न ?

Thumbnail 1532373258750 1

नवी दिल्ली | लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा अशी लक्षवेधी सूचना खा.धनंजय महाडिक यांनी लोकसभेत मांडली आहे. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर रान तापत असताना शाहू महाराजांनी आरक्षणाची गरज शंभर वर्षा पूर्वी ओळखली होती असे महाडीक यावेळी लोकसभेत बोलताना म्हणाले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ही शाहू महाराजांनी मदत केली असल्याचा … Read more