मुख्यमंत्र्यांनी महापूजेस येऊ नये – आ.भारत भालके

thumbnail 1532241795735

पंढरपूर | मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येण्यास मज्जाव केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला येऊन दाखवावे असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी म्हणले आहे की, “पंढरपूर ची वारी म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आहे.या वारीला वादाचे गालबोट लागू नये तसेच येथील कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापुजेला उपस्थित राहू … Read more

पाच वारकऱ्यांचा झाला मृत्यू

thumbnail 1532235486773

कर्जत | विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना पाटेवाडी जवळ भाविकांची गाडी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकरी भाविक जागीच ठार झाले आहेत. भाविकांची गाडी मध्यम वेगात होती पुढून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. पाच मृत व्यक्ती मध्ये एक शिक्षक आणि एक मुख्याध्यापकाचा समावेश … Read more

मातंग समाजाचा पुण्यात विराट मोर्चा

thumbnail 1532235515606

पुणे | दलित समाजावर राज्यात विविध ठिकाणी होत आलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग विराट मोर्चा काढण्यात आला. सारसबागे जवळील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाची सुरुवात झाली होती. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले आणि मोर्चाची सांगता करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडीत नवरदेव मारुतीच्या मंदिरात गेल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती. तसेच … Read more

जानवी कपूरने पहिल्याच दिवशी मोडले आलिया भटचे रेकॉर्ड

thumbnail 1532235613400

मुंबई | सैराटचा रिमेक असलेल्या धडक चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी करत ८ कोटी ७० हजार रुपयांची कमाई केली आहे. शशांक खेतान यांच्या दिग्दर्शनाने या चित्रपटाला चांगला आकार दिला असल्याचे बोलले जाते आहे. जानवी कपूरचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने आलीया भटच्या पहिल्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. आलिया भट यांच्या टू स्टेट या चित्रपटाने ८ कोटींची कमाई केली होती. परंतु धडकने टू स्टेट ला ७५ लाखांनी पिछाडीवर टाकले आहे. धडक चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर हा अंदाज लावला जात होता की हा चित्रपट पहिल्या दिवशी ७ ते १० कोटींच्या दरम्यान कमाई करेल. हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. टू स्टेट चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता तर धडक हा चित्रपट करण जोहरच्या चित्रपट कंपनीत तयार करण्यात आला आहे.
शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास ठराव मांडल्याने चित्रपटाची कमाई कमी झाल्याचे सिनेजगतात बोलले जाते आहे. रविवारी हा चित्रपट मोठी कमाई करेल असे बोलले जाते आहे.

विनायक मेटेंना मराठा आंदोलकांनी लावले हुसकावून

thumbnail 1532188641674

परळी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी परळीत छेडलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आज सायंकाळी विनायक मेटे आंदोलकांना भेटायला गेले आणि त्याठिकाणी भाषण करते वेळी आंदोलकांना भाषणाचे मुद्दे नपटल्याने आंदोलकांनी त्यांना तिथुल हुसकावून लावले आहे. आंदोलकांना आक्रमक होत चालल्याने राज्याचे वातावरण तापत चालले आहे. आज राज्यात ठीक ठिकाणी एसटी बसला लक्ष करण्यात आले … Read more

शरद पवारांनी राहुल गांधींचे केले कौतुक

thumbnail 1532184033121

मुंबई | राहुल गांधींनी काल लोकसभेत केलेले भाषण सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. तसेच राहुल गांधींनी मांडलेले मुद्देही उत्तम होते असे गौरव उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारां यांनी काढले आहेत. काळा पैसा आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दिलेली अश्वासने पाळण्याचा सरकारला विसर पडला आहे. हाच लोकांचा असंतोष राहुल गांधींनी लोकसभेत बोलून दाखवला असे … Read more

एसटी बसची झाली तोडफोड, मराठा आरक्षणाचे आंदोलन झाले तीव्र

thumbnail 1532062013510

परळी | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.तीन दिवस शांत असणारे आंदोलक आज तीव्र पवित्र्यात बघायला मिळाले. हिंगोली शहरात एसटी बस फोडण्यात आल्या तसेच बीड सोलापूर शहरात एसटी बसला लक्ष करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ही आंदोलक तीव्र झाले होते. बार्शी मध्ये बसला आग लावण्याचा प्रकार घडला. मराठा … Read more

दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला केले गायब

thumbnail 1532181321890

श्रीनगर | कश्मीर मध्ये दहशतवादी कार्यवाह्याचे पेव फुटले असून दहशतवाद्यांनी काल रात्री एका पोलीस अधिकाऱ्यास गायब केले आहे. मोहम्मद सलीम शाह असे त्या गायब केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.काल रात्री उशिरा त्यांना त्यांच्या घरातून दहशतवाद्यांनी पकडून नेहले आहे. गेल्या महिन्यात असेच लष्कराचे अधिकारी औरंगजेब यांना ही दहशतवाद्यांनी पकडून नेवून मारून टाकले होते.तसेच जावेद अहमद डार … Read more

रणबीर कपूर वर ५० लाखाच्या फसवणुकीचा खटला दाखल

thumbnail 1532153821732

पुणे | रणबीर कपूर या सिनेकलाकारावर कल्याणी नगरच्या शीतल सूर्यवंशी यांनी ५० लाखाची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला आहे. पुण्याच्या दिवाणी न्यायालयात हा खटला सुरू आहे. कल्याणी नगरच्या ट्रॅप टॉवर मध्ये रणबीर कपूरचे अपार्टमेंट आहे. हे अपार्टमेंट शीतल सूर्यवंशी यांना भाड्याने दिले आहे. भाडे २०१६ साली झाला आहे. पहिल्या वर्षी ४ लाख तर दुसऱ्या वर्षी … Read more

लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल

thumbnail 1532115425449

शनिवार विशेष चित्रपट परिक्षण : लेथ जोशी लेखक : अझीम अत्तार माझ्या वडिलांना कंपनीत काम करून नुकतेच १ जुलै ला ३१ वर्षे पूर्ण झाले. ३१ वर्षे एका कंपनीत एका मशीनवर वर्कर म्हणून काम करणे ही तशी सोपी बाब नाही. ८७ च्या काळात पोरसवदा वयात चालू केलेलं काम एखादा माणूस सलग ३१ वर्षे करतो आणि अजूनही … Read more