फ्रान्सच्या अध्यक्षांसंबंधित केलेले वक्तव्य राहुल गांधींना पडले महागात

thumbnail 1532101040683

नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीं यांनी आज लोकसभेत भाजपा सरकारच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर जोरदार भाषण केले. भाषण करतेवेळी राहुल यांनी राफेर कराराबद्दल तिखट शब्दात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु राफेर करारावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आता उजेडात येत आहे. राहुल गांधींच्या भाषणाची वर्दी फ्रान्स पर्यंत गेली असून राहुल यांनी केलेले आरोप … Read more

आणि भर लोकसभेत राहुल गांधींनी मारली मोदींना मिठी | लोकसभा Live

thumbnail 1532078422537

नवी दिल्ली | मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. लोकसभेत अविश्वासाच्या ठरावावरील भाषणात राहुल गांधींनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. माझ्या डोळ्यात डोळे घालून पंतप्रधान बोलू शकत नाहीत असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत असे ही ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी उपरोधकपणे संघ आणि भाजपाला उद्देशून, … Read more

प्रधानमंत्री मेरे आख मे आँख डालकर बात नही कर सकते – राहुल गांधी

thumbnail 1532076454961

लोकसभा Live| मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावरुन सध्या लोकसभेत गदारोळ सुरू आहे. काँग्रराेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सणसणीत सुरुवात करत थेट पंतप्रधान नरेंन्द्र मोदींना फटकारले आहे. १५ लाख रुपये देण्याचे काय झाले? दोन कोटी रोजगार द्यायचे काय झाले? असे सवाल करत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टिका केली. संरक्षण खात्यात हेलिकॉप्टर खरेदीत सावळा … Read more

अगर आज राहुल गांधी बिना पढे, बिना गलती करे १५ मिनिटं भी बोलेंगे तो धरती हिलेगी – परेश रावल

thumbnail 1532070136254

दिल्ली | ‘राहुल गांधी आज न अडखळता, कागद हातात न घेता, काहीही चूक न करता १५ मिनिटे जरी बोलले तरी भुकंप येईल’ असे बाॅलिवुड अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी म्हटले आहे. ‘धरती सिर्फ हिलेगीही नही, नाचेगी भी’ असे रावल यांनी म्हटले आहे. आज लोकसभेत भाजप सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापर्श्वभुमीवर … Read more

एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम, मुक्ताईनगर नगरपरिषदेत निर्विवाद बहुमत

thumbnail 1532068276169

मुक्ताईनगर | एकनाथ खडसेंचा प्रभाव त्यांच्या मतदार संघात कायम आहे याची पोच पावती मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीने दिली आहे. १७ जागा असणाऱ्या नगरपरिषदेत भाजपाने १३ जागा जिंकल्या असून कॉग्रेस राष्ट्रवादीला खाते उघडणे ही शक्य झाले नाही. तीन जागी शिवसेना विजयी झाली आहे तर एक जागी अपक्षाने बाजी मारली आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी १ … Read more

हम लोग सरकार के साथ है – नितिश कुमार | लोकसभा Live

thumbnail 1532068087780

दिल्ली | लोकसभेत भाजपा सरकारवर आज अविश्वास ठराव माडण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर दिल्लीमधे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दय या राजकीय पक्षाचे नेते नितिश कुनार यांनी ‘हम सरकार के साथ है’ असे म्हणुन आपली अविश्वास ठरावा वरिल भुमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना व आदी मित्र पक्षांनी अविश्वास ठरावावर मतदान न करण्याची … Read more

बिजू जनता दल पडले लोकसभेच्या बाहेर | लोकसभा Live

thumbnail 1532066092899

दिल्ली | नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाच्या गट नेत्याने लोकसभेत घोषणा केली की अविश्वासाचा ठराव मांडण्यात कसलेच तथ्य नाही. तो सम्मत ही होणार नाही म्हणून आम्ही यावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतो आहे. तसेच अविश्वासाच्या चर्चेत ही सहभागी होत नाही. गट नेत्याचे निवेदन समाप्त होताच गटनेत्या सहित सर्व खासदार बाहेर पडले. तेलगू देसम पार्टीच्या वतीने … Read more

शिवसेना मोदींच्या बाजूने मतदान करणार नाही |लोकसभा Live

thumbnail 1532064944845

नवी दिल्ली | मोदी सरकारवर मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावावर शिवसेना मतदान करणार नाही असे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेना ठरावाच्या बाजूने मतदान करणार नाही तसेच अविश्वास ठरावाच्या चर्चेला देखील उपस्थित राहणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. एकंदर शिवसेनेची भूमिका भाजपाच्या बाजूनेच असल्याचे आपणास पाहण्यास मिळते आहे. तेलगू देसम पार्टीच्या वतीने … Read more

सैराटचा रिमेक धडक आज होणार रिमिक

thumbnail 1532064476180

मुंबई| सैराटचा रिमेक असलेला धडक हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रीदेवींची छोटी मुलगी जानवी कपूर धडकमधे अर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे तर या चित्रपटाला अजय अतुल यांचे संगीत असणार आहे. करण जोहरच्या चित्रपट प्रोडक्शन कंपनीत तयार झालेला हा चित्रपट आहे. मागे चित्रपटाच्या गण्यावरून मराठी सोशल मीडियावर तुफान टिका झालेला चित्रपट लोकांच्या पसंतीला किती … Read more

मोदी सरकार वर आज अविश्वास ठराव ?

thumbnail 1532061976614

नवी दिल्ली | तेलगू देसम पार्टीच्या वतीने मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत मतदान होणार आहे. मोदी सरकार वरील गेल्या चार वर्षातील हा पहिला अविश्वास ठराव आहे. आजच्या ठरावाचा काय निकाल लागणार या कडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मुद्दयावर तेलगू देसम पार्टीने मागील अधिवेधनात अविश्वासाची नोटीस लोकसभेच्या … Read more