Saturday, March 8, 2025

महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय! मुंबई-गोवा महामार्ग 9 महिन्यात सुरू होणार ; 13 तासांचा प्रवास 5 तासात

महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण दळणवळण मार्ग असलेला मुंबई-गोवा महामार्ग अखेर पूर्णत्वास जाणार आहे. 15600 कोटी रुपयांच्या खर्चात तयार होणारा हा महामार्ग 9 महिन्यांत सुरू होणार...