काय आहे सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना ? गुंतवणूकदारांचे पैसे होतील दुप्पट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांना बचत करण्याची सवय लागल्यामुळे गुंतवणूकीकडील कल मोठयाप्रमाणात वाढला आहे. या वाढत्या कलाचा विचार करून, सरकार वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. ज्यामूळे लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. सरकारने तुमच्यासाठी सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरु केले असून , यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या पैशांची मोठी वाढ झाली आहे. तर चला याबद्दल अधिक … Read more

तुम्हालाही सतत ऍसिडिटी होत असेल तर; करा हे घरगुती उपाय

Acidity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. बदलत्या खराब जीवनशैलीमुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये डायबिटीज, हार्ट अटॅक तसेच ऍसिडिटी सारख्या अनेक समस्या उद्भवतात. आजकाल लोकांना ऍसिडिटी होताना दिसत असते. काही लोकांच्या छातीत जळजळ होते तर काही लोकांच्या पोटात दुखते. म्हणजेच ऍसिडिटीचे … Read more

Flipkart वर Bonanza Sale ! iPhone सह इतर स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट

flipkart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण कमी किमतीत चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करत असतात . जर तुम्ही भन्नाट सवलती सोबत नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर Flipkart च्या Mobiles Bonanza वरील सेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो . या सेलमध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम तसेच मिड-रेंज स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जाणार आहे. तर हा सेल ग्राहकांसाठी 21 … Read more

सावधान ! ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास व्हाल कंगाल ; कसे रहाल सुरक्षित ?

cyber security

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सायबर फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, या फसवणुकीमध्ये तुम्हाला अचानक व्हाट्सअँपवर लॉटरी जिंकल्याचे मेसेज अथवा फोन येतात . त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा अनोळखी अँप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते . ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून काही क्षणातच पैसे गायब केले जातात. अशा प्रकारच्या घटना वारंवार झाल्या असून , अनेक लोक यामुळे कंगाल झाले … Read more

हिवाळ्यात आणखी वाढते ‘या’ ठिकाणांचे अलौकिक सौंदर्य ; प्लॅन करा कधी न विसरणारी टूर

winter tour

हिवाळ्यात भारतात प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव असतो, विशेषतः जेव्हा तुम्ही थंड वारे, हिमवर्षाव आणि सुंदर टेकड्या पाहता. भारताच्या विविध भागांमध्ये अशी ठिकाणे आहेत जिथे थंडीचा हंगाम शिगेला असतो आणि हिवाळ्यात प्रवास करण्याचा अनुभव आणखीनच खास बनतो. येथे आम्ही तुम्हाला भारतातील 5 सर्वोत्तम थंड ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया … मनाली, … Read more

डिसेंबरमध्ये RBI पतधोरण समितीची बैठक ; व्याजदर कमी होण्याची शक्यता

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे अनेक लोकांची चिंता वाढत असून , बऱ्याच वस्तूंची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच काही बँकानी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक डिसेंबर महिन्यात होणार असून , त्या बैठकीत देशाच्या धोरणात्मक व्याजदराबाबत महत्वपूर्ण निर्णय होणार आहेत. या निर्णयामध्ये व्याजदर कमी … Read more

व्हॉट्सॲप आता भारतात बंद होण्याची शक्यता; सीसीआयने मेटाला ठोठावला 213 कोटींचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) सोमवारी फेसबुक आणि व्हॉट्स ॲपची मूळ कंपनी मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 2021 मध्ये व्हॉट्सॲप प्रायव्हसी अपडेटच्या संदर्भात अनुचित व्यवसाय पद्धती अवलंबल्याबद्दल CCI ने मेटाला हा दंड ठोठावला आहे. यासोबतच सीसीआयने मेटाला स्पर्धाविरोधी वर्तन थांबवून अशा कृतीपासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले … Read more

1 डिसेंबरपासून जनरल तिकीटधारकांना मिळणार आनंदाची बातमी ? जाणून घ्या नवीन अपडेट

indian railway

अलीकडेच सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेणार आहे. या वृत्तानुसार, रेल्वे सर्व गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, या माहितीला अद्याप कोणत्याही अधिकृत स्त्रोताकडून … Read more

खुशखबर ! बिना रिजर्वेशन करा बिनधास्त प्रवास; आजपासून धावणार 19 विशेष ट्रेन्स

train news

भारतीय रेल्वेने 19 नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. आपल्या अपेक्षित स्थानी वेळेवर पोहोचण्यासाठी रेल्वे तिकीट मिळू शकत नाही त्यांच्यासाठी, IRCTC आजपासून 19 विशेष ट्रेन चालवत आहे. या 19 नवीन अनारक्षित गाड्या देशभरात चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या पावलामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच … Read more

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात सापडल्या अळ्या, रेल्वेकडून केटररला ठोठावला 50 हजारांचा दंड

vande bhrat

रेल्वेमध्ये खराब अन्न सापडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. बऱ्याचदा त्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात आळ्या सापडल्याची घटना घडली असून तक्रारीनंतर रेल्वेकडून केटररला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चला जाणून घेऊया घटनेबद्दल… तिरुनेलवेली जंक्शन ते चेन्नई एग्मोर या वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका … Read more