हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षकांची 285 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 08 डिसेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पद संख्या – 285 पदे
रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
१) सहाय्यक शिक्षक / Assistant Teacher – १४७ पदे
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.-डी.एड.
२) पदवीधर शिक्षक / Graduate Teacher – १३८ पदे
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.-डी.एड, बी.एस.सी.-बी.एड. / बी.ए.-बी.एड.
मराठी माध्यम पदे – एकूण ११० पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – ८५ पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – ०९ पदे
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय)
उर्दू माध्यम पदे – एकूण ४६ पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – १८ पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- १८ पदे (PCMC Recruitment 2022)
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०४ पदे
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – ०६ पदे
हिंदी माध्यम पदे – एकूण १५ पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – ०९ पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – ०३ पदे
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०२ पदे
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – ०१ पदे
इंग्रजी माध्यम पदे – एकूण २० पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – १० पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- ०४ पदे
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०२ पदे
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) ०२ पदे
मिळणारे वेतन – २०,०००/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज पोहोच करण्याची तारीख – 08 डिसेंबर ते 09 डिसेंबर 2022
अर्ज पोहोच करण्याची वेळ – सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00
अर्ज पोहोच करण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in