या फळाच्या फुलामुळे मधुमेह राहील कंट्रोलमध्ये; अशा पद्धतीने करा सेवन

Banana Flower

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशभरामध्ये मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली दिसत आहे. यामध्ये लहान मुलांसह तरुणांचा देखील समावेश होत चालला आहे. त्यामुळे या मधुमेहापासून (Diabetes) सुटका कशी मिळवावी असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मधुमेह डॉक्टरांचे औषध उपचार न घेता देखील बरा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला फक्त केळीच्या … Read more

डायबिटीज रूग्णांनी गव्हाऐवजी खाव्यात ‘या’ पिठाच्या भाकरी; शुगर राहील कंट्रोलमध्ये

Diabetic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रूग्णांनी आपल्या आरोग्याची आणि खाण्यापिण्याची अतिशय काळजी घ्यावी लागते. कारण, या गोष्टींमध्ये थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी साखरेची पातळी झटक्यात वाढते. परंतु अशा व्यक्तींना आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवायची असेल तर त्यांनी गव्हाऐवजी पुढे देण्यात आलेल्या पिठाच्या भाकरी खाव्यात. या पिठाच्या भाकरी खाल्ल्यानंतर साखरेची नियंत्रित राहील. (Sugar Control … Read more

खूषखबर!! मधुमेह, डोकेदुखीसह ‘या’ गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती झाल्या कमी

medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एखाद्या आजारावरील औषधांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे रुग्णाला त्या औषधांची खरेदी करणे शक्य होत नाही. अनेकवेळा तर मेडिकल खर्च न परवडल्यामुळे रुग्णाला आपली ट्रीटमेंट अर्ध्यातच थांबवावी लागते. मात्र आता इथून पुढे अशी वेळ येणार नाही. कारण की, NPPA कडून काही गंभीर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, मधुमेह, वेदना, ताप, … Read more

Health Tips : महिलांनो सावधान! शरीरामध्ये सुरुवातीला दिसतात कर्करोगाची ही लक्षणे, वेळीच सावध व्हा नाहीतर

Health Tips : धावपळीच्या जीवनात अनेकांना गंभीर आजाराने वेढले आहे. मधुमेह आणि कॅन्सरग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. चुकीची जीवनशाली आणि चुकीचा आहार या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. महिलांमध्ये अशा अनेक आजारांच्या वाढत्या केसेसमुळे तज्ज्ञ चिंतेत आहेत. कर्करोगाचा धोका त्यापैकी एक आहे. कर्करोगाची समस्या स्त्रियांमध्ये अधिक वाढत आहे. स्त्रियांमध्ये सुरुवातीला कर्करोगाची काही लक्षणे … Read more

Diabetes: रोजच्या जीवनातील ‘या’ छोट्या सवयींमुळे वाढू शकते तुमच्या रक्तातील साखर

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या या धावपळीच्या दुनियेत अनेक लोकांना मधुमेहाचा त्रास असल्याचे आपण पाहत आहोत . खास करून गेल्या 10 वर्षात भारतात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढते वय, चुकीची जीवनशैली किंवा अनुवंशिकमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. रोजच्या जीवनातील अनेक छोट्या छोट्या सवयी सुद्धा रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत असतात. चला आज आपण … Read more

प्रियांका चोप्राच्या संसाराला लागलं ग्रहण; पती निकने स्वतः Video पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती

Priyanka Chopra Nick Jonas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन पॉप गायक निक जोनास याच्याशी विवाह केला. दोघांचा संसार चांगला चालला असताना आता त्यांच्या संसाराला ग्रहण लागले आहे. ते म्हणजे निक जोनासला एक गंभीर आजार जडला असून वयाच्या 13 व्या वर्षांपासून त्याला हा आजार सतावतो आहे. जेव्हा निक 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला समजलं … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी नारळपाणी पिणे योग्य की अयोग्य?

diabetes coconut water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारळ पाणी हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पेयांपैकी एक मानले जाते. दररोज नारळ पाणी पिणे हा तुमच्या निरोगी आहाराचा एक भाग असू शकतो. जेव्हा आपण रुग्णालयात एखाद्या रुग्णाला भेटायला जातो तेव्हाही आपण खास करून नारळपाणी घेऊन जातो. परंतु नारळाचे पाणी चवीला हलके गोड असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना याचे सेवन करता येईल … Read more

Diabetes रुग्णांनी बटाटा खाणं योग्य की अयोग्य??

potato diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक लोकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज चा त्रास असतो. त्यामुळे आहारात कोणते पदार्थ खावं आणि कोणते नको असा प्रश्न त्यांना पडत असतो. त्यातच डॉक्टरही काही पथ्ये पाळायला सांगतात. शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी नेमकं काय खावं यामध्ये रुग्णांचा गोंधळ असू शकतो. आज आपण जाणून घेऊया की रोजच्या वापरातील … Read more

मधुमेह म्हणजे काय?? पहा लक्षणे आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या जगात अनेक जणांचा मधूमेह म्हणजेच डायबिटीस चा त्रास असल्याचे समजते. आपल्या भारतात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. मधुमेह नक्की कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याबाबत आपण जाणून घेऊया… मधुमेह म्हणजे काय ?? रक्तातील … Read more

Diabetes: रक्तातील साखर वाढली ?? ‘ही’ लक्षणे दिसताच सावध व्हा

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांचे राहणीमान आणि जीवनाशैलीत मोठा बदल झाला आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच अनेक जणांना विविध आजारांनी ग्रासले जात आहे. अशातच हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटिज (Diabetes) होणे हे अगदी सामान्य आजार झाले आहे. अनेक लोकांमध्ये हाय ब्लड शुगरची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेला … Read more