‘आंदोलन पे चर्चा’; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींचं भाषण LIVE

नवी दिल्ली । राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like