पुणे | जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत तर अजित पवार यांचे पुतने आहेत. अजित पवार यांचे जेष्ठ बंधु राजेंद्र पवार यांचे ते चिरंजीव.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्ंघटन कौशल्या बरोबरच त्यांनी समाजकारणातही चांगलाच जम बसविला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी रोहित हे राजकारणात सक्रिय सदस्य म्हणून वावरत आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचे आजोबाकड़ून अनेक वेळा शाबासकी ची थाप पडलेली महाराष्ट्राने पाहिली आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या कही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय घडामोड महत्वाची मानली जात आहे कारण शरद पवारांची चौथी पीढ़ी राजकारणात प्रत्यक्ष येताना महाराष्ट्रला उत्सुकता आहे.रोहित हे येत्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातुन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरात आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…
शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले