उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा फैसला आता मुंबई हायकोर्टात; याचिका दाखल

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरून राज्यावर राजकीय अस्थिरतेचे ढग असतानाच याप्रश्नी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिरंगाई करत आहेत. भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक मागील २० दिवसांपासून हा विलंब केला जात … Read more

‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं! राज ठाकरेंनी ऋषी कपूर यांना वाहिली पत्रातून आदरांजली

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. … Read more

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर राजकीय नेते हळहळले

मुंबई । कालच अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यातच असणाऱ्या चित्रपप्रेमींना आज दुसरा धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर … Read more

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के ठेवण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.

शरद पवारांकडून ऋषी कपूर आणि इरफान खान यांना श्रद्धांजली

शरद पवार यांनी ऋषी कपूर आणि इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more

तर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

मुंबई | सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १० हजार वर पोहोचली आहे. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या आमदारकी निवडीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधीपक्ष या संधीचा योग्य फायदा उठवून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले … Read more

म्हणून उद्धव ठाकरेंनी केला थेट मोदींना फोन म्हणाले, जरा समजावा..

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राज्यपालांकडून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती … Read more

बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की…! – वरुण सरदेसाई यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट करत युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

इरफान खानच्या निधनाने राजकीय नेते मंडळी शोकाकुल; ‘यांनी’ वाहिली श्रद्धांजली

मुंबई । अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णासयात कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. इरफान खानच्या निधनाने संपूर्ण अभिनय क्षेत्र दु:खी झाले असून देशातील राजकीय वर्तुळात देखील या वृत्ताने दु:खी वातावरण आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी काँग्रेस अध्यक्ष … Read more