बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालाचा भाजपमध्ये प्रवेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : बॅडमिंटन खेळत भारताला अनेक मोठे विजय मिळवून देणारी सायना नेहवाल आज आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करू शकते. सायना नेहवाल आज बुधवारी 29 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना आज भाजपा कार्यालयात घेण्याची तयारी सुरू झाली आहे. असे मानले जाते की सायना राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्य निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने हा प्रस्ताव मांडला आहे. सर्वात … Read more

बीड जिल्हा रुग्णालयातील सलाईनमध्ये आढळले ‘शेवाळ’; माणसांवर उपचार करता की जलचरांवर?, नागरिकांचा संतप्त सवाल

बीड,प्रतिनिधी, नितीन चव्हाण : शासकीय रुग्णालय म्हटले की मनामध्ये संशयाचा कल्लोळच निर्माण होतो. परंतू काही वेळेस हा संशय खरा देखील ठरतो. येथील जिल्हा रुग्णालयातील नेत्रविभागामध्ये चक्क सलाईनच्या बाटलीतच शेवाळ आढळून आल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील परिचारिका व कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील बंद सलाईनमध्ये शेवाळ आले कुठून, येथे माणसांवरच उपचार … Read more

नाती गेली जळून, जनाबाईच्या पार्थिवाला नगर परिषदेकडून ‘अग्नीडाग’

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : आयुष्याच्या उतरत्या वयात नातेवाईकांचा गोतावळा असतांनाही अनाथ म्हणून जीवन जगल्या. वृध्द झाल्याने त्या दि.24 जानेवारी रोजी मरण पावल्या. पोलीसांनी नातेवाईकांना कळवून चार दिवस उलटल्यानंतरही नातेवाईकांनी पाठ फिरविल्याने जनाबाईच्या पार्थीवाला बीड नगर पालिकेकडून दि. 28 जानेवारी 2020 रोजी बेवारसाचा अग्नीडाग  देत अत्यंसंस्कार करण्यात आले. बीड शहरातील भाजी मंडई परिसरात 21 जानेवारी … Read more

शाहीन बागमध्ये जालियानवाला बाग घडवण्याचं षडयंत्र; कन्हैया कुमारचा घणाघाती आरोप

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : मोदी सरकार जनरल डायरची भाषा बोलत आहे, शाहीन बागमध्ये जालियानवाला बाग घडवण्याचं षडयंत्र करत असल्याचा घणाघाती आरोप विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केला आहे. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ मंगळवार दि २८ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तो … Read more

क्या बात है ! 156 बाटली रक्त देऊन राज्यमंत्री बच्चू कडूंची सपत्नीक ‘रक्ततुला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या सामाजिक कामासाठी प्रसिद्ध आहेत. अपंग बांधवांच्या मदतीसाठी बच्चू कडू सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. तसेच बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने अनेक रक्तदान शिबीरे झाली आहेत. बच्चू कडू स्वतः रक्तदान करतात. त्यांनी आतापर्यंत 97 वेळा रक्तदान केले आहे. आता या सर्व सामाजिक कामात अजून एका लक्षवेधी घटनेची भर पडली आहे. ती … Read more

शाहीन बागेत आंदोलन करणारे पाकिस्तानी आणि बांगलादेशी- भाजप खासदार राहुल सिन्हा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे नेत्यांच्या जीभा सारख्या घसरू लागल्या आहेत. असंच एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाच्या नेत्यानं केलं आहे. “दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश लोक पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहे,” भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे.

भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल – पंतप्रधान मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करतांना सांगितले की, आमच्या शेजार्‍यानं आमची तीन युद्धे गमावली आहेत. आणि पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी आपल्या सैन्याला फक्त १० दिवस लागतील. भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल. यानंतर पाकिस्तानने प्रॉक्सी वॉर सुरू केले. पंतप्रधान दिल्लीतील कैरप्पा मैदानावर एनसीसी कॅडेट्सच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पंतप्रधान … Read more

”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.मात्र, आता राज यांनी याबाबत आता नवीन खुलासा करत मी सीएएला कधीही समर्थन दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

देशद्रोहाचा आरोप असलेल्या शार्जील इमामला पोलिसांकडून अखेर अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) स्कॉलर शार्जित इमाम यांना अटक करण्यात आली आहे. शार्जीलला बिहारच्या जहानाबाद येथून मंगळवारी दुपारी दिल्ली आणि बिहार पोलिसांनी अटक केली. यापूर्वी सोमवारी रात्री त्याच्या भावाला आणि मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली, बिहार, आसाम, अरुणाचल, मणिपूर आणि उत्तर प्रदेश पोलिस शार्जिलचा शोध घेत होते. त्याच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल … Read more