गुंडांना संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये – बाळासाहेब थोरात

टीम हॅलो महाराष्ट्र : गुंडाना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील गुन्हेगारीविषयी बोलू नये, अशी टीका महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून विरोधी पक्षनेते फडणवीसांना लक्ष्य केले. त्यांनी म्हंटले की,देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या … Read more

भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

टीम हॅलो महाराष्ट्र : भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत, अशा शब्दांत महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना सुनावले. तसेच आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात … Read more

रामदास स्वामी, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे शरद पवारांनी केले होते उदघाटन; फोटो होतोय व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र : रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नसून राजमाता जिजामाताच शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. शरद पवारांच्या या विधानानंतर सोशलमीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. त्या फोटोमध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची एकत्रित मूर्ती दिसून येत आहे. या फोटोमध्ये शिवाजी … Read more

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; संजय राऊत यांच्या विधानानंतर फडणवीसांचा सवाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीमलाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता केली आहे.

केजरीवालांच्या सेना दिवस ट्विटवरुन कुमार विश्वासांचा टोला; ट्विट व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र। भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैन्याला शुभेच्छा देणारा संदेश ट्विटरवर टाकला होता. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या विश्वासार्हतेवर अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याचा आधार घेत पूर्वाश्रमीचे आप नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी … Read more

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदयनराजें संदर्भातील ‘तो’ व्हिडियो व्हायरल

मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांवर तुफान टीकाटिप्पणी केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडियो व्हायरल केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे पाटणमध्ये आले असताना त्यांनी ‘मी उदयनराजेंचा फॅन असल्याचं सांगितलं होतं.’ पाहुयात काय आहे नक्की या व्हायरल व्हिडियोत..

काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? फडणवीसांचा थेट सोनिया गांधींना सवाल

मुंबई | माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी अंडरवर्ड डाॅन करिम लाला याला भेटत होत्या असा धक्कादायक खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? असा सवाल फडणवीस यांनी थेट सोनिया गांधींना विचारला आहे. संजय … Read more

संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेते संतापले, माफी मागण्याचे केले आवाहन

पुणे प्रतिनिधी । काल पुण्यातील एका कार्यक्रमात दिलेल्या जाहीर मुलाखतीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होत. या विधानानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या मुंबई काँग्रेसच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी संजय राऊत … Read more

गेल्या पाच निवडणुकांत भाजपने खर्च केले तब्बल १२०० कोटी रुपये

टीम हॅलो महाराष्ट्र। एखाद्या पक्षाला निवडणूकसाठी नेमके किती पैसे लागतात याबद्दल डोळे विस्फारून टाकणारी माहिती समोर आली आहे. भाजपने निवडणूक प्रचारासाठी तब्बल १२०० कोटी खर्च केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यात मागील वर्षी लोकसभा आणि चार राज्यांच्या निवडणूका यांच्या प्रचारासाठीचा केल्या गेलेल्या खर्चाचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या निवडणुका किती खर्चिक … Read more

महाराष्ट्रातील 11 कोटी जनता शिवरायांची वंशज – संजय राऊत

  टीम हॅलो महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11कोटी जनता शिवाजी महाराजांची वंशज आहे, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संजय राऊत म्हणाले,  कोणी कोणत्या घराण्यात जन्माला आल्यामुळे महाराष्ट्रातील इतर श्रध्दास्थानाविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही.  तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही. सामान्य … Read more