‘या’ कारणामुळे चंद्रकांतदादा कोथरुड मधून विधानसभा लढणार

पुणे प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुन मधून विधानसभा निवडणुक लढणार असल्याची माहिती आहे. मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या विद्यमान आमदार आहेत. प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्षांनाच कोथरुड मधून उमेदवारी देण्यात आल्याने कुलकर्णी यांचा विधानसभेचा पत्ता कट झाला आहे. चंद्रकांतदादांनी कोथरुड हा मतदार संघ निवडल्याने राजकिय वर्तुळात त्यावर जोरदार चर्चा सुरु आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर मधून … Read more

चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड मधून लढणार विधानसभा?

पुणे प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड येथून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचं समजत आहे. काँग्रेस पाठोपाठ भाजप देखील काही वेळातच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. भाजप कडून कोथरुड मधून चंद्रकांतदादा पाटील तर कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जात आहे. शिवाजी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांना सोडून गेलेले सूर्याजी पिसाळ, शिवराज मोरेंचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवाजी महाराजाच्या काळात एक पिसाळ झाला, मात्र आज लोकशाहीच्या काळात कराड दक्षिमध्ये एक सुर्याजी पिसाळ झाला, अरे गेला तर गेला मात्र येथे आमच्याकडे मावळे आहेत, असा टोला नाव न घेता आ. आनंदराव पाटील यांना शिवराज मोरे यांनी मारला. आ. आनंदराव पाटील यांच्यावर कॉग्रेसच्या कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी अत्यंत … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब..!! २ दिवसांत कळणार अधिकृत निर्णय

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

उदयन भोसलेंच्या मुलाचा अनोखा पराक्रम ; १४ व्या वर्षी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेचं प्रमाणपत्र

छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव विरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या वर्षी या स्पर्धेत त्याने प्रमाणपत्र मिळवले आहे.

संग्राम भाव-बहिणीचा, परळी विधानसभा मतदार संघाचा !!

प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८ निवडणुकांमध्ये सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणून या मतदारसंघाला भाजपाचा गड असे म्हंटले जाते. हा मतदार संघ पूर्वी रेणापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे ५ वेळा … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत संजयकाकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सांगली प्रतिनिधी| कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत आजपर्यंत खासदारांनी मौन पाळले होते. आता मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.संजयकाका पाटील यांनी मतदार संघाची बदलती परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावर घातली असून उमेदवारीबाबत ते कार्यकर्त्यांची बैठक लवकरच घेणार असल्याचे वृत्त आहे. ज्योतीताई … Read more

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more

राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.