उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची त्यांच्या पक्षांतरावर सूडकून टीका
सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावर सडकून टीका केली आहे. पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते असे म्हणून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र टीका करताना पवारांनी उद्यनराजेंचे नाव उच्चारले नाही. शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ उदयनराजेंनी देखील भाजप … Read more