मुंबई | राज्यात फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यानंतर, परत एकदा थंडीचा स्पेल येण्याची शक्यता मोडेल दर्शवत असून;३-४ दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाडा,कोकण, मुंबईसह, मध्ये तापमानात विषेश घट दिसू शकते. काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात एक आकडी तापमानाची पण शक्यता आहे
राज्यात फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यानंतर, परत
एकदा थंडीचा स्पेल येण्याची शक्यता मोडेल दर्शवत असून;३-४ दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाडा,कोकण, मुंबईसह, मध्ये तापमानात विषेश घट दिसू शकते. काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात एक आकडी तापमानाची पण शक्यता.
Pl watch on IMD updates. pic.twitter.com/Cxn8oIkwP8— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 30, 2021
तसेच मध्य महाराष्ट्र आणी जवळील शहरात सुद्धा खूप कमी तापमान दर्शवत आहे.दरम्यान थंडीचा हा स्पेल वाढल्याने उन्हाळा मात्र लांबणीवर पडला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’