पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मदत म्हणून दिले जातात.हे पसे २-२ हजार करून दार तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.देशातले लाखो शेतकरी या योजनेचा लाभ उचलत आहेत.कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने घोषणा केली आहे कि पुढची रक्कम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.सरकारने सांगितले आहे ८ करोड शेतकऱ्यांना एकाच वेळी हि रक्कम ट्रान्सफर केली जाईल.

पंतप्रधान किसान योजनेत आपले नाव आहे किंवा नाही यासाठी http://www.pmkisan.gov.in/ या लिंक वर चेक करु शकता. यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील ज्या खूप सोप्या आहेत.

स्टेप १ : पंतप्रधान किसान योजनेची अधिकृत वेबसाईट http://www.pmkisan.gov.in/

स्टेप २ : मेनू बार मध्ये ‘Farmers corner’ वर जावा.

स्टेप ३ : ‘know beneficiery status’ वर क्लीक करा.

स्टेप ४ : आधार नंबर,खाते नंबर किंवा मोबाईल नंबर यापैकी एक टाका.

स्टेप ५ : Get Data वर क्लीक करा.

स्टेप ६: यानंतर तुम्हाला कळून जाईल कि लाभार्थ्यांना मध्ये तुमचे नाव आहे कि नाही.

या योजने चा लाभ १४ करोड शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.आजपर्यंत ९.७४ करोड शेतकऱ्यांनी रेजिस्ट्रेशन केले आहे. मागील वर्षी २४ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यँत ८.४५ करोड शेतकऱ्यांनी घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

धक्कादायक! चीनमध्ये बरे झालेल्या १० टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची लागण

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन