पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे महामार्गावर एक भीषण अपघात (accident) घडला आहे. या अपघातात सात ते आठ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सात ते आठ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (accident) झाले आहे. या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर स्थानिक नागरीक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतून सुरळीत करण्यात आली.
काय घडले नेमके?
हि घटना पुण्यात पाषाण-सुस परिसरात घडली आहे. पाषाण-सुस रोडवर शिवशाही बसचा ब्रेकफेल झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ही बस थेट पुढे असलेल्या दुचाकीला जोराची धडकली (accident). बस भरधाव असल्यामुळे ढची कार त्या पुढच्या कारला धडकली. अपघाताची ही मालिका एका मागेएक अशा सात ते आठ गाड्यांपर्यंत पोहोचली.
पुण्यात शिवशाही बसचा भीषण अपघात! व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/zGSnrRrywv
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 16, 2022
या भीषण अपघातात एका दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातातील जखमींना जवळ असणाऱ्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हि शिवशाही बस बोरिवली ते सातारा असा प्रवास करत होती. या दरम्यान पाषाण-सुस रोडवर बसचा ब्रेक फेल झाला आणि हा अपघात (accident) झाला. सुदैवाने या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!