Sunday, May 28, 2023

भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 22 जागा भरण्यात येत असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 August 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा –

1. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 10 जागा
2. पेस्ट कंट्रोल वर्कर 12 जागा

शैक्षणिक पात्रता

1. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) –
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अवजड वाहन चालक परवाना
(ii) 01 वर्षे अनुभव

2. पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी उत्तीर्ण

वयाची अट 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन- नियमानुसार

अर्ज शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Navy MR Recruitment 2021 अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)), Headquarters Southern Naval Command, Kochi – 682004

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईटhttps://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF