हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Account : बँकेमध्ये बचत खाते असणे ही काळाची गरज आहे. कारण आजकाल कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ हा थेट आपल्या बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात आहे. मात्र अनेकदा नोकरी बदलताना, कर्ज घेताना किंवा ट्रान्सफरच्या वेळी लोकांकडून अनेक खाती उघडली जातात. अशा परिस्थितीत काही खात्यांमध्ये ट्रान्सझॅक्शन केले जात नाही. ते असेच चालू राहतात. तसेच जर दोन वर्षांपर्यंत अशा खात्यामध्ये कोणतेही ट्रान्सझॅक्शन झाले नाही तर ते निष्क्रिय होते.
अनेकदा ग्राहक बँकेकडे खाते बंद झाल्याची तक्रार करतात. मात्र हे जाणून घ्या कि, बँकेमध्ये जाऊन काही कागदपत्रे देऊन आहे ग्राहकांचे बंद केलेलं खाते पुन्हा सुरु करता येते. यासाठी आपल्याला नवीन केवायसी देखील अपडेट करावे लागतील. बँकांच्या पॉलिसीनुसार आपल्या खात्यामध्ये ठराविक कालावधीपर्यंत ट्रान्सझॅक्शन न केल्यास ते निष्क्रिय किंवा डीएक्टिवेट केले जाईल. Bank Account
नियम काय आहेत ???
हे जाणून घ्या कि, आपल्या खात्यामध्ये किती दिवस ट्रान्सझॅक्शन झाले नाही तर ते निष्क्रिय केले जाईल, यासाठी काही नियम आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेचे पासबुक किंवा रूलबुकमध्ये दिलेली असते. मात्र वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे नियम असतील. Bank Account
खाते पुन्हा कसे सुरु करावे ???
बँकेच्या नियमानुसार, कोणालाही आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करता येतात. मात्र यामधून पैसे काढावे लागतील. असे 2 वर्षांच्या दरम्यान केले पाहिजे. तसेच जर पैसे काढले गेले नाही तर खाते निष्क्रिय होईल. तसेच ते पुन्हा सुरू करण्यासाठी केवायसी करावे लागेल. याबरोबरच पैसे काढल्यानंतर खाते पुन्हा चालू होईल.
जवळपास सर्वच बँकांमध्ये हा नियम लागू आहे. मात्र, ट्रान्सझॅक्शन पूर्णपणे बंद होत नाहीत. यादरम्यान एटीएम, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरून बँकेच्या सेवांचा लाभ घेता येईल. तसेच खात्यातून डेबिट ट्रान्सझॅक्शन झाले नाहीत तर ते बंद केले जाईल, असा सरळ नियम आहे. याबरोबरच 2 वर्षांच्या आत पैसे काढावे लागतील, अन्यथा खाते निष्क्रिय होऊ शकेल. Bank Account
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
शरद पवार यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर आयकर विभागाचा छापा
Infinix Hot 20 5G फोनवर मिळावा जबरदस्त डिस्काउंट, स्टॉक संपण्यापूर्वी करा खरेदी
मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ