आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे

satish kaushik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक Satish Kaushik यांचे सकाळी गुरुग्राम येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या या अचानकच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. कालच ते आपल्या मित्रांसमवेत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीमध्ये आले होते. सतीश कौशिक यांनी ‘मौसम’ चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. सतीश कौशिक यांनी आपली पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका यांच्यासाठी करोडोंची संपत्ती ठेवली आहे. चला तर मग त्यांच्या मालमत्तेवर एक नजर टाकुयात…

Satish Kaushik Biography; Age, Net worth, Cause of death, Children, Career,  Movies and more

शिक्षण

हरियाणातील महेंद्रगड येथे 13 एप्रिल 1956 रोजी जन्मलेल्या Satish Kaushik यांनी 1972 मध्ये दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी मिळवली. यानंतर ते एनएसडी आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे देखील विद्यार्थी होते.

Bollywood Celebrity Manager Contact Numbers - +91-87XXXXXXXXX: OFFICIAL  CONTACT- SATISH KAUSHIK Number +91 87585***3 For Event Booking, Celebrity  Manager Booking Actor Contact Details Live Show performance brand  endorsement Contact Number Official Email

करोडोंची मालमत्ता

चित्रपटसृष्टीत बराच काळ घालवलेल्या Satish Kaushik यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली. 2023 मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये होती. तसेच त्यांच्याकडे एकूण 50 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जाने भी दो यारों, दीवाना मस्ताना, मिस्टर इंडिया आणि हम यांसारख्या चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांचा अविस्मरणीय अभिनय पाहायला मिळाला आहे.

Satish Kaushik Dies Net Worth, Family, Lifestyle And Films of Legendary  Actor

व्यवसायातही सक्रिय

चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त Satish Kaushik हे व्यवसायातही सक्रिय होते. दिग्दर्शन आणि अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी अनेक व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली होती. 1985 मध्ये सतीशने शशी कौशिक यांच्याशी लग्न केले. 1996 मध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांचा मुलगा शानू कौशिक मरण पावला. 2012 मध्ये सरोगसीद्वारे त्यांची मुलगी वंशिका हिचा जन्म झाला.

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स
Aadhar Card मध्ये फक्त 2 वेळाच बदलता येते ‘ही’ माहिती
BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, 455 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डाटा
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले