Shaheen Afridi Marriage Pics : आफ्रिदीचा जावई आफ्रिदी!! पहा भव्य लग्न समारंभातील खास Photos

Shaheen Afridi Marriage Pics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा विवाह माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी (Shaheen Afridi Marriage Pics) अंशा आफ्रिदीशी झाला. 4 फेब्रुवारीला कराचीमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी शाहीन आणि अंशा यांचा साखरपुडा पार पडला होता.

Shaheen Afridi Marriage Pics

अंशासोबतच्या लग्नाच्या वेळी शाहीनने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. लग्नानंतर रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते.

Shaheen Afridi Marriage Pics

शाहीन आफ्रिदीच्या लग्नाला पाकिस्तान क्रिकेट (Shaheen Afridi Marriage Pics) संघातील दिग्गज क्रिकेटपटू बाबर आझम, सर्फराज खान, शादाब खान, नसीम शाह यांनी उपस्थिती लावली होती.

Shaheen Afridi Marriage Pics

शाहिद आफ्रिदीने आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर केले त्यामध्ये तो म्हणतो, मुलगी हे तुमच्या बागेतील सर्वात सुंदर फूल आहे कारण ते (Shaheen Afridi Marriage Pics) मोठ्या आशीर्वादाने उमलते. मुलगी ही अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत तुम्ही हसता, स्वप्न बघता आणि मनापासून प्रेम करता. पालक या नात्याने मी माझी मुलगी शाहीन आफ्रिदीला दिली, त्या दोघांचे अभिनंदन.

Shaheen Afridi Marriage Pics

या वर्षात लग्न करणारा शाहीन आफ्रिदी हा तिसरा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आणि अष्टपैलू खेळाडू शादाब खान यांनी जानेवारीत लग्न केलं होत. (Shaheen Afridi Marriage Pics)

Shaheen Afridi Marriage Pics

शाहीन आफ्रिदी हा सध्याच्या पाकिस्तान संघातील दिग्गज खेळाडू मानला जातो. त्याने आत्तापर्यंत 25 कसोटी, 32 ODI आणि 47 T20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे यामध्ये त्याने कसोटीत 99, एकदिवसीय सामन्यात 62 आणि टी-20 मध्ये 58 विकेट घेतल्या आहेत.