हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांमध्ये FD हा लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच सुरक्षित मानले जाते. यामुळेच ज्या लोकांना जोखीम घ्यायची नाही अशी लोकं बँकांमध्ये एफडी करण्याला प्राधान्य देतात. मात्र यावर दिले जाणारे व्याज दर हे प्रत्येक बँकेवर वेगवेगळे असू शकतात. इथे एक बाब लक्षात घ्या कि, देशातील मोठ्या बँकांपेक्षा सध्या स्मॉल फायनान्स बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याज दिले जात आहेत. चला तर मग कोणत्या बँकेकडून एफडी वर किती व्याज दर दिला जात आहे ते जाणून घेउयात…
Ujjivan small finance bank : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीच्या 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी वर 7.20 टक्के व्याज दिले जाईल. FD Rates

Suryoday Small Finance Bank : या बँकेच्या एफडी वर 6.75 टक्के व्याज मिळेल. FD Rates

Jana small finance bank : या बँकेकडून 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीच्या 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी वर वार्षिक 7.35 दराने व्याज दिले जाईल. FD Rates

Fincare small finance bank : सध्या, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून एफडीवर सर्वाधिक व्याज दर दिला जातो आहे. ही बँक 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीच्या 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी वर 7.50 टक्के व्याज देत आहे.

AU Small Finance Bank : ही बँक एफडीवर 6.90 टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीच्या 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी वर उपलब्ध आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.aubank.in/personal-banking/term-deposits/fixed-deposits/interest-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त तर चांदीच्या किंमतीत वाढ; आजचे दर पहा
गेल्या 23 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 34,930% रिटर्न
बाबा रामदेव यांच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 3 वर्षात दिला 4 पट नफा
‘या’ Multibagger Stock ने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा




