भारताचा स्टार गोलंदाजाने घेतली निवृत्ती ; सर्व सहकाऱ्यांचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज आर विनय कुमारने (R Vinay Kumar) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कुमारने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मूळचा कर्नाटकचा खेळाडू असलेला विनायकुमार भारताकडुन 31 एकदिवसीय सामने खेळला असून त्याने त्याला फक्त एकमेव कसोटी संघात स्थान मिळाले होते. त्याने आपल्या 31 एकदिवसीय सामन्यात 48 बळी घेतले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like