5.3 कोटी क्रिकेटप्रेमींनी Live बघितला IND Vs NZ सामना ; Disney Plus Hotstar ने मानले आभार

Disney Plus Hotstar world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूरु असलेल्या वर्ल्डकप सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडवर मात करून सलग नववा सामना जिंकत फायनल मध्ये दिमाखदार प्रवेश केला. त्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा किंग कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत आपले एकदिवशीय सामन्यातील 50 वेळ शतक पूर्ण केले आणि त्यामुळे मॅचला चारचांद लागले. एकीकडे हे होत असताना कोहलीने खेळलेली विराट … Read more

माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन!!

Bishan Singh Bedi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला होता. त्यांनी 1966 ते 1979 कालावधीत भारतासाठी तब्बल 67 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, 266 विकेट घेतल्या होत्या. बिशनसिंह यांनी एकूण 22 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय … Read more

विराट कोहली घेणार निवृत्ती?? नव्या दाव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा खऱ्या अर्थाने संघाचा कणा आहे. विराट जेव्हा जेव्हा मोठी खेळी खेळतो तेव्हा तेव्हा भारताचा संघ विजयी होतोच. आत्तापर्यंत कोहलीने अनेकदा ऐतिहासिक खेळ्या करून भारताचा अश्यक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे विराट खेळत राहो आणि भारत जिंकत राहो असं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटतं. … Read more

Cricket World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर; पहा कोणाकोणाला मिळाली संधी

Cricket World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वचषक (Cricket World Cup 2023) स्पर्धा २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर रोहित शर्मा यांच्या होतीच कर्णधारपदाची धुरा राहणार असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार असेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असून क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठया अपेक्षा आहेत. १५ जणांच्या या चमूत ७ फलंदाज, ३ … Read more

BCCI ची मोठी घोषणा!! Dream 11 कंपनी टीम इंडियाची मुख्य Sponsor

BCCI Dream 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI ने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठे स्पोर्ट गेम प्लॅटफॉर्म असलेली ड्रीम 11 कंपनी आता टीम इंडियाची मुख्य प्रायोजक असणार आहे . आतापर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर BYJU चा लोगो दिसत होता. परंतु आता इथून पुढे BYJU ऐवजी Dream 11 चा लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर असणार आहे. … Read more

Rohit Sharma नंतर टीम इंडियाचा पुढील कॅप्टन कोण?? गावस्कर यांनी घेतली ‘ही’ 2 नावं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्मा कडे आहे. येत्या 2023 आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. परंतु रोहितचे वय आत्ता 36 आहे, अशावेळी त्याच्यानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहितनंतर हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाची धुरा जाईल अशा चर्चा कायमच … Read more

Jasprit Bumrah इज बॅक!! World Cup 2023 पूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर

Jasprit Bumrah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी क्रिकेट World Cup 2023 पूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सिरीजमध्ये बुमराह मैदानात खेळताना दिसू शकतो. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, सध्या बुमराहचा फिटनेस चांगला … Read more

WTC Final : शुबमन गिलवर ICC ची मोठी कारवाई; ‘ते’ Tweet महागात पडलं

shubman gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आणि सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यावर ICC ने मोठी कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटवरून टीम इंडियाला 100 % दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त पद्धतीने बाद झाल्यानंतर गिलने सोशल मीडियावर … Read more

WTC फायनलसाठी भारतीय संघ जाहीर; रहाणे IN, सूर्या OUT, पहा खेळाडूंची संपूर्ण List

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BCCI ने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या या संघात भरवशाचा फलंदाज आणि सध्या आयपीएल मध्ये सुपर फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे तर सूर्यकुमार यादवला वगळण्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 … Read more

म्हेवण्याच्या लग्नात रोहितचा जबरदस्त डान्स; पत्नी रितिकासोबत लगावले ठुमके (Video)

rohit sharma dance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा तसा शांत स्वभावाचा आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत रोहितचा शांत स्वभाव नेहमीच त्याच वेगळेपण सिद्ध करतो. आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर युजवेंद्र चहलचा खोडकरपणा पाहिला असेल तर कधी विराट कोहलीचा डान्स बघितला असेल. पण आता यामध्ये रोहीतसुद्धा काही मागे नाही. याचे कारण म्हणजे रोहितने नुकतंच सोशल … Read more