कोरोनासोबत आता ‘सारी’चाही धोका वाढतोय; अहमदनगर मध्ये सापडले ४२ रुग्ण

अहमदनगर प्रतिनिधी | जिल्ह्यात ‘सारी’चे (सिव्हीअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. तर ‘करोना तपासणीच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव … Read more

Coronavirus : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलणार

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव … Read more

अबब! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.५० लाखांवर पोहोचली

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना विषाणूने जगभर थेमान घातले आहे. चीन मधील वुहान येथून सुरवात झालेल्या कोरोना विषाणूने आता संपुर्ण जगालाच विळखा घातला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १.५० लाखांवर पोहोचली आहे. UPDATE: #Coronavirus cases • China +80,000• Italy 24,747• Iran 13,938• S. Korea 8,162• Spain 7,798• Germany 5,795• France 4,499• … Read more

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी … Read more

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | “सर्वप्रथम सांगू इच्छिते कि किती सहजपणे हा होऊ शकतो, एका हाऊस पार्टी मध्ये मी गेलेले होते तिथे मला लागण झाली असं मला वाटतं , विशेष म्हणजे तिथे कोणीही खोकत नव्हतं ,शिंकत नव्हतं किंवा आजारी दिसत नव्हतं. पार्टी मध्ये सहभागी झालेले जवळपास ४०% लोक आजारी पडले. मीडिया मधून सांगत आहेत कि सतत … Read more

‘बजेट’ महाराष्ट्राचा२०२०: राज्याच्या आरोग्यासाठी सरकारनं दिला ‘इतका निधी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी घोषणा केली. तसंच डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा … Read more

मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

आरोग्यविषयक महत्वाचे : हिवाळ्यात तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते आहे का ?

तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांची आवश्यकता असते. अन्नांमधून या सर्व पोषक घटक मिळूनही , हिवाळ्यात शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-डी मिळत नाही. या हंगामात, लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन-डीची जास्तीत जास्त कमतरता दिसून येते.

सावधान ! शिफ्ट मध्ये काम करता ? वेळीच घ्या निर्णय …

बर्‍याच खाजगी कंपन्या चोवीस तास काम करतात. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, बर्‍याच कंपन्या आता 24 तास काम करण्याचा आग्रह धरत आहेत. 24 तास काम करणे म्हणजे शिफ्टमध्ये काम करणे. सकाळी, संध्याकाळ आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी काम करतात. बहुतेक कार्यालयांमध्ये दर आठवड्यात ही शिफ्ट बदलली जाते. परंतु आपल्याला माहित आहे काय की दर आठवड्यात शिफ्टमधील बदल आपल्या शरीरावर कसा परिणाम करतात?

सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे पालक ….

हिवाळ्यामध्ये पालकाचा वापर आपल्या आरोग्यासाठी वरदान असतो. हे माहित आहे की चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले मुख्य पोषक पालकाच्या सेवनातून मिळवता येते.