अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने गाठणार ४५ हजाराचा टप्पा

अमेरिका आणि इराणमधील युध्दजन्य संकेतांमुळे सर्वात मोठा परिणाम शेअर बाजार आणि सोनेदरावर झाला आहे. युध्दाच्या भीतीने गुंतवणुकीची सुरक्षितता तपासली जाते आहे आणि साहजिकच सोने हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिली पसंती सोने खरेदीला दिली असल्याने आज ४१,००० पार करणारा सोनेदर यापुढेही चढता आलेखच ठेवणार असून तो ४५,००० पर्यंत पोहोचणार आहे.

इराणने बलाढ्य अमेरिकेविरुद्ध छेडले युद्ध !; मशिदीवर फडकावला लाल झेंडा, पहा व्हिडिओ

तेहरान | कुड्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासेम सोलेमानी यांच्या निधनानंतर इराणने अमेरिकेविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, इराणच्या क्योम या मुख्य मशिदीवर लाल झेंडा फडकविण्यात आला आहे. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने हे दाखवून दिले की, पवित्र शहर क्योममधील जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल झेंडा फडकाविण्यात आला आहे. शिया समुदायामध्ये लाल झेंडा म्हणजे सूड किंवा युद्धाची घोषणा होय. क्योममध्ये मशिदीवर … Read more

पेट्रोल, डिझेलच्या किंमती होणार कमी, इराण करणार सर्वतोपरी मदत

thumbnail 1531381379067

नवी दिल्ली|भारतातील तेलाच्या किंमती काबुत ठेवण्यासाठी इराण सर्वतोपरी मदत करणार आहे. इराणचे दिल्लीस्थित राजदूत मसूद रिजवानियन रहागी यांनी आज त्यासंबंधी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. भारतातील उसळलेल्या तेलाच्या किंमती काबूत ठेवण्यासाठी इराण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यापूर्वी इरानचे उपराजदूतांनी ‘भारताने तेला संबंधी अमेरिकी निर्बंध स्वीकारले तर इराण देत असलेल्या विशेष सुटीला … Read more