भाऊचा धक्का ते मांडवा फेरी सेवा सुरु
महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकीसंदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकीसंदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.
विधानपरिषदेतील भाजप आमदार हरीसिंग राठोड यांनी इतर राज्यांमध्ये बढती देताना आरक्षण वापरलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल आज उपस्थित केला
महाविकासआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी (सावकारी) ६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या ८ मार्चला सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संवेशीलता दिसून आली. महिला दिनानिम्मित मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री ठाकरेंनी खास पत्र देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक गुलाबाचे फुल आणि हे पत्र देऊन पहिल्यांदाच मंत्रालयात येणाऱ्या महिलांचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोठ्या सत्तासंघर्षांननंतर तीन पक्षांच्या अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या शतकपूर्तीच्या निमित्तानं उद्धव यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. राज्यात अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला असतांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. अशा परिस्थतीत राज्यातील … Read more
दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर ठाकरे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे. ठाकरे यांची अडवाणी भेट मास्टरस्ट्रोज असल्याचं बोललं जात आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून शिवसेनेसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडवाणी अलीकडील काही काळात मुख्यप्रवाहापासून थोडे … Read more
शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
आमचे पुरावे व बाजू ऐकून घ्या असं सांगण्यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु आमची बाजू ऐकण्यासाठी वेळ व आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कृती समितीने याविषयी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या म्हणून विचारणा केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं असतांना या वादात आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उडी घेत राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे.