असंघटित क्षेत्रातील उद्योगांना संघटित करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना

औरंगाबाद : असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रामध्ये आणण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना आणली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून विभागातून 82 प्रस्तावांचे लक्ष ठेवण्यात आले आहेत. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना 2020- 2021 ते 2024 ते 2025 या पाच वर्षांदरम्यान एक जिल्हा, एक उत्पादन … Read more

रोशनगेट परिसरातील मोबाइल शॉपी फोडली;१२ हजारांची रोकड पळविणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद रोशनगेट परिसरातील मोबाइल शॉपीचे शटर उचकटून गल्ल्यातील १२ हजारांची रोकड पळविणाºया दोन चोरट्यांना जिन्सी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.सय्यद अली सय्यद मंतू (वय २६, रा. शरीफ कॉलनी) आणि शेख इमरान शेख लुकमान (३५, रा. बाबर कॉलनी) अशी चोरट्यांची नावे आहेत. मोहम्मद इम्तियाज मोहम्मद सिद्दीकी (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांची रोशन गेट येथे मोबाइल शॉपी आहे. … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

dcc bank

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी चारपर्यंत मतदान करता येईल. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक आज होणार आहे. 21 जागांसाठी होणाºया निवडणुकीत दोन जागा बिनविरोध तर वैयक्तिक साठी एकही अर्ज … Read more

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन ; आंदोलक व पोलिसात झटापट

andolan

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जालना रोड येथे भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांत झटापट पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे 100 कोटी रुपये मगितल्याचा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी केला … Read more

सुविधांअभावी सिटी शहर नाक्यावर तपासणी रखडली

checking

औरंगाबाद – केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार शहरात येणाºया प्रत्येक नागरिकांची सिटी एंट्री पॉइंटवर शनिवारपासून तपासणी करण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र प्रत्यक्षात तपासणी पथकासाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे तपासणीला सुरूवातच झाली नाही. आता सोमवारचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार शहराच्या एंट्री पॉइंटवर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नगरनाका, नक्षत्रवाडी, … Read more

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात एमपीएससी परीक्षेला सुरुवात ; पीपीईकिट घालून काही परीक्षार्थी परीक्षेला

MPSC exams

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदासाठी आज सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात झाली. यावेळी एमपीएससीची परीक्षा आणि दुसरीकडे कोरोनाशी लढा देत काही परीक्षार्थींनी एमपीएससी परीक्षेला हजेरी लावली. अशा परीक्षार्थींसाठी परीक्षा विभागाच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. एमपीएससीच्या परीक्षेला सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. यावेळी पोलिसांच्या … Read more

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

suicide

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाºयाच्या पतीने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या दिलीप गवळी केल्याची घटना नक्षत्रवाडी येथे घडली. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप रामकिसन गवळी (४०)असे मृताचे नाव आहे. दिलीप हे नक्षत्रवाडी येथे आई वडिलांसोबत राहात होते. तर त्यांची पोलीस पत्नी माहेरी नक्षत्रपार्कमध्ये राहात. त्यांना … Read more

मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानात मास्कची चढ्या दराने विक्री ; चार जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद – राज्य सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने शहरात मास्कविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानात औषध प्रशासनाने कारवाई केली. प्रकरणात चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यादा दराने मास्कची विक्री करून संबंधितांनी एक लाख ७७ हजार रुपये लाटले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. … Read more

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर कोरोना पॉझिटिव्ह

neeta padalkar

औरंगाबाद : मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. शुक्रवारी त्यांना ताप आल्याने त्यांची अँटीजेन टेस्ट केली होती, त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सध्या त्या घरीच उपचार घेत आहेत. शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. … Read more

दहावी – बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर

exams

औरंगाबाद : दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. बारावीची परीक्षा लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार. कोरोनामुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा महाविद्यालयात देण्याची सोय केली जाईल, तसेच परीक्षेसाठी वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेत परीक्षा देण्याची सोय केली जाईल. ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आता तीन … Read more