घाटी रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी, नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश
औरंगाबाद | कोरोनाचा आकडा वाढत असताना मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्ण तर नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने जाहीर केली आहे. … Read more