राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more

कराड तालुक्यात घरफोडी करुन 10 तोळे सोने लंपास करणारा पुण्यात सापडला; 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बनवडी ता. कराड येथे घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. असद फिरोज जमादार (रा.भाजी मंडई गुरूवार पेठ,कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनवडी ता. कराड येथे … Read more

कराडातील चौघे दोन वर्षाकरिता तडीपार; सातारा जिल्ह्यासह कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून तडीपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणे असे गंभीर स्वरूपाचे शरीराविरूध्द गुन्हे दाखल असलेल्या चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन … Read more

दुभाजक तोडून कंटेनरने दोन दुचाकीस्वारांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर आलेल्या कंटेनरने कराड जवळ दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराच युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अमित पांडूरंग पाटील … Read more

कराडचे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन रद्द ; कोरोनामुळे बाजार समितीचा निर्णय

सातारा । कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी दि. 24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भरविले जाते. मात्र यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व शेतकरी बांधवांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाजार समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. बाजार समितीकडून दरवर्षी येथे … Read more

भाजपने विलासकाकांनाही अमिष दाखवलं , पण काका बळी पडले नाहीत ; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

Pruthviraj Chavan

कराड । अखेर आज साताऱ्यात कॉंग्रेसमधील दोन दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्यात मनोमिलन झाल्याचं चित्र पाहायला मिळला आहे. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटका बसला होता. हे दोन्ही गट कॉंग्रेसच्या मेळाव्या निमित्त एकत्र आले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.काँग्रेस … Read more

कापिलच्या सरपंचाकडून विकासकामात गैरव्यवहार – गणेश पवार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कापिल (ता. कराड) येथील विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर करून चुकीची कामे केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे. कराड येथील पंचायत समितीच्या समोर अमरण उपोषण गणेश पवार यांनी सुरू केले आहे. ते म्हणाले, कापील ग्रामपंचायत विद्यमान सरपंचांनी गावातील लोकांना नळपाणीपुरवठा मीटर एकच दररोज उपलब्ध … Read more

‘के बायो मास्क’ च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी दिले मोठे योगदान…..

सकलेन मुलाणी | कराड प्रतिनिधी कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने संशोधित व निर्माण करण्यात आलेला विविध वैशिष्ट युक्त असा ‘के बायो मास्क’ तयार करण्यात आला असून आज या मास्क बद्दल विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. जयंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या प्रसंंगी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे … Read more

पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची तडकाफडकी बदली

suraj gurav

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील वर्षभरात कणखर भूमिका घेत कराडच्या गुन्हेगारी विश्‍वाच्या मुसक्या आवळणार्‍या कराडचे पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची गुरुवारी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. सुरज गुरव यांनी कराडचा पदभार स्वीकारून नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. अचानक बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले असून या बदलीस ‘मॅट’मध्ये आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत … Read more