मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाने बाजारपेठ, सहकारी संस्थाचा बंद

सकलेन मुलाणी । कराड कराड:- माजी सहकारमंत्री, सप्तपदी आमदारकी पाहिलेले व बाजार समिती, खरेदी- विक्री संघसह सर्व तालुक्यातील संस्थावर वर्चस्व गाजविणारे कराड दक्षिणचे राजकीय पितामह विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाने तालुक्यातील बाजारपेठ, सहकारी संस्थांनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. माजी सहकारमंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांचे सातारा येथे पहाटे पाच वाजता निधन झाल्याची बातमी समजताच कराड तालुक्यातील … Read more

माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

vilaskaka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व … Read more

16 लाखांचा चोरीला गेलेला बकरा कराडात सापडला; 3 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील १६ लाखांचा बकरा दोन दिवसांपुर्वी चोरीस गेला होता. 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चार चाकी वाहनातून चोरून नेण्यात आला होता त्यामुळे आटपाडी परिसरात खळबळ माजली होती. परंतु चोरीस गेलेला हा बकरा शोधण्यात अखेर आटपाडी पोलिसांना यश आले असून कराड येथे बकरा सापडला … Read more

“मी एटीएम मधून पैसे काढून देतो” अस म्हणत घातला 20 हजारांना गंडा ; पहा कोठे घडली ही घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी तुम्हाला पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला खूप गडबड आहे असे म्हणून एकाने एटीएम कार्डचा पिनकोड माहिती करून घेऊन हातचलाखीने एटीएममधील 20 हजार रूपये काढून एकाची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत शंकर माने (वय 35, रा. गोळेश्‍वर, ता. कराड) यांनी शहर … Read more

‘कश्मिर कि कली’ झाली महाराष्ट्राची सुनबाई ; मराठमोळे अजित पाटील झाले काश्मीरचे जावई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कश्मिर चे 370 कलम हटवलेचा फायदा मराठी पट्ठयाला झाला असुन महाराष्ट्राचे सोयरिक कश्मिर बरोबर जुळले मराठमोळा अजित पाटील कश्मिरचा जावई झाला. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणार्या कराडच्या अजित पाटील यानी कश्मिरी युवती बरोबर विवाह केला. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील हा युवक भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन Instructor … Read more

कराड भाजी मंडई खून प्रकरणी अजून एकास अटक

karad murder

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी येथील भाजी मंडईत मंगळवारी रात्री झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. आरबाज फिरोज बेपारी वय 22 रा. भाजी मंडई, गुरुवार पेठ, कराड असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या तीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत … Read more

प्रेमप्रकरणातून कराडात तरुण-तरुणीची आत्महत्या ; अल्पवयीन तरुणीचा घातपात झाल्याची शक्यता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या पाच ते सहा दिवसापासून बेपत्ता असणार्‍या अल्पवयीन मुलीचा मृतदेह डिचोली ता. कराड गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी आढळून आला. मृतदेहाच्या गळ्याला गंभीर जखम असल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील पाच दिवसापूर्वी आत्महत्या केलेला युवकाचे व अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. बुधवारी दि. 9 रोजी … Read more

‘कृष्णा’च्या शेतकऱ्यांने घेतले 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन

कराड ।  रेठरे बुद्रुक गतवर्षी आलेला महापूर आणि यंदाचा कोरोना संकट काळ या स्थितीत शेतीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या काळात पीकांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कराड) येथील एका युवा शेतकऱ्याने … Read more

महाराष्ट्राला नवी दिशा आणि दशा द्यायला मी तयार ; अभिजित बिचुकलेने फुंकले निवडणूकीचे रणशिंग

Abhijeet Bichukale

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड | मी माझ्या विषयाशी एकनिष्ठ असतो, मग ती निवडणुक विधानसभा असो की लोकसभा. आज पदवीधरांचा प्रश्न ऐरणीकर आलेला आहे. अभिजीत बिचकुलेच्या रक्तामध्ये चहा आणि दुधाची मात्रा सापडत नाही, असे माझे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणतो. त्यामुळे दारू आणि व्यसनं माझ्यापासून दूर आहेत. महाराष्ट्राला … Read more

कराडातील सिग्नल यंत्रणेचा खेळखंडोबा ; नगरपालिका प्रशासन मात्र सुस्त

Traffic Signal

सकलेन मुलाणी | कराड कराड शहरात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. अशावेळी शहरातील सिग्नल यंत्रणेचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. कायम सिग्नल यंत्रणा बंद पडत असल्याने वाहनधारक सुसाट वेगाने धावत आहेत. अनेक चौकातील सिग्नल यंत्रणा केवळ नावापुरती असल्याचे दिसून येत आहे. कराड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात नगरपालिकेसह वाहतूक पोलीस प्रशासन सुस्त पडल्याचे चित्र प्रवाशांना पाहायला … Read more